माणगावात आगरी समाजाकडून नायब तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून माणगाव तालुका निवासी नायब तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले. दि. बा. पाटील यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक कार्यासाठी …
Read More »स्वातंत्र्य दिनी करू या आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प!
देशात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो पाहिजे, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. ती फलद्रूप होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे अपरिहार्य आहे. आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या या साडेसात दशकांत राजकीय आणि सामाजिक …
Read More »पेण, कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; ठेव विमा कायद्यातील बदलाचा लाभ अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेल्या बदलमुळे बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ठेव विमा योजनेंतर्गत एक लाखांची मर्यादा वाढवून आता पाच लाखांची करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी बँक बुडाली तरी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर ’पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा’ या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातील एक प्रतिष्ठीत व्यापारी चंद्रकांत रिखबदास चोरडीया यांनी त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस व गाऊन मदत म्हणून दिले आहे. शहरातील व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांचा व्यापार कमी …
Read More »खारघरमधील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी
नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सिडकोला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर विभागातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खारघर प्रभाग 4 मधील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून मागील दोन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित आहे. सिडको प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवून येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी. या …
Read More »सायबर गुन्हेगारांच्या आमिषांना बळी पडू नका
पोलिसांचे नागरिकांना आवाहन पनवेल : वार्ताहर सायबर गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. यासाठी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास सोनवणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.त्यांनी सांगितले की, आमिषे, बक्षिसे यांना भुलणारे नेहमी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अशा अमिषांपासून पासून दूर राहिले पाहिजे. सगळ्याच मोठ्या …
Read More »पनवेलमध्ये महिनाभर स्वच्छता मोहीम; कोळीवाड्यापासून शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त नारळी पौर्णिमा तसेच गणेशोस्तव हा सण येत्या काही दिवसांमध्ये साजरा होणार आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी या मोहिमेचा प्ररंभ पनवेल कोळीवाडा येथून झाला. स्वच्छता …
Read More »तासगाव आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट
माणगाव : प्रतिनिधी अविष्कार फाऊंडेशनच्या रायगड शाखेच्या वतीने माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडीमधील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देण्यात आले. कोरोना काळात रोजगार गमावलेल्या आदिवासी बांधवांच्या पाल्यांना सहाय्यभूत व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदिप नागे, कार्याध्यक्ष शंकर शिंदे यांच्या प्रयत्नातून सदर पुस्तक संच वाटप करण्यात आले. या वेळी …
Read More »रोहा तालुक्यात 33,231 नागरिकांचे कोरोना लसीकरण
रोहे : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, मंगळवार (दि. 10)पर्यंत रोहा तालुक्यतील 33हजार 231 नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाने यांनी दिली. रोहा तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू …
Read More »दिघी बंदराच्या विकासाला वेग
दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीचा ताबा आता अदानी ग्रुपकडे आल्याने सुमारे 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या दिघी बंदर विकासाच्या कामाला आता खर्या अर्थाने वेग प्राप्त झाला आहे. जेऐनपीटीच्या धर्तीवर दिघी बंदर विकसित केले जाणार आहे. दिघी बंदरासाठी आगरदांडा व दिघी परिसरातील सुमारे 1600 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या बंदराचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper