संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात पनवेल : प्रतिनिधी संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठवड्यात महाड परिसरात महापुराने सगळेच उद्ध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, …
Read More »कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस साजरा
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण उरण : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते जतेंद्र घरत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त त्यांना उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंडियन ऑईलटॅकिंग लिमिटेड नवघरच्या …
Read More »दुकाने सुरळीत ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
कामोठे ः प्रतिनिधी सलग दोन वर्षे व्यापारी, दुकानदार हे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे परेशान झाले असून दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्ज, खर्च यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून 11 ऑगस्टपासून दुकाने दररोज सुरळीत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कामोठे शहर व्यापारी महामंडळ असोसिएशनने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश …
Read More »पनवेल तालुक्यात विविध विकासकामे
वाकडी येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत वाकडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) उद्घाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वाकडी …
Read More »रोटरी क्लबच्या वतीने पूरग्रस्थ गावांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, रोटरी क्लब ऑफ पेण, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने (सिनर्जी प्रोजेक्ट) महाड तालुक्यातील पूरग्रस्थ गावांना भेट देऊन, प्रत्यक्षात त्या गावांची पाहणी करून त्यांना त्याक्षणी मदत करण्यात आली. चारही रोटरी क्लबने सुमारे 435 …
Read More »वाशी गाव येथे पेटली नामकरणाची मशाल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या लढ्याच्या दुसर्या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी सोमवारी (दि. 9) ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वपक्षीय कृती समिती अंकित नवी मुंबई महानगपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने वाशी गाव येथे मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले. …
Read More »अस्मितेच्या मशाली पेटल्या!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्रांनी पुकारलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. 10 जूनला मानवी साखळी आंदोलन, 24 जून रोजी सिडको घेराव आंदोलन आणि आता मशाल मोर्चाने वातावरण ‘दिबा’मय होऊन गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांनी करून घेतली तत्परतेने स्वच्छता मोहीम
पनवेल : वार्ताहर शहरातील प्रभाग क्रं. 19 मधील एम.जी. रोड, टपाल नाका येथील माधव मेडिकल जवळ, तसेच पांजर पोळ रोडवर नगरसेवक राजु सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांनी महापालिका कर्मचार्यांकडून सपाई करून घेतली. या परिसरात कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. येथून जाताना दुर्गंधी येत होती. त्यामुळे नगरसेवक राजु …
Read More »‘आर्या प्रहर’चा आठवा वर्धापन दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त साप्ताहिक आर्या प्रहरचा आठवा वर्धापन दिन दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘आर्या प्रहर’चे संपादक सुधीर पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे यांच्या हस्ते 250 दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देण्यात आली, तसेच मनीषा साठे यांच्या हस्ते कळंबोली येथे वनौषधी रोपे लावण्यात आली. …
Read More »फेडेक्स एक्स्प्रेसकडून महाडच्या पूरग्रस्तांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त फेडेक्स कॉर्पची (एनवायएसई : एफडीएक्स) उपकंपनी आणि जगातील सर्वांत मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी फेडेक्स एक्स्प्रेस महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पुरवण्याच्या युनायटेड वे मुंबईच्या प्रयत्नांमध्ये सहयोग देत आहे. त्या अनुषंगाने फेडेक्स एक्स्प्रेसने रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 टनांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ व स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू पोचत्या केल्या आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper