कोविड काळात उरणकरांना दिला मदतीचा हात उरण : विशेष प्रतिनिधी ‘इंडियन ऑइलटँकिंग’ची शेजारधर्म मोहीम उरणमधील धुतूम, रांजणपाडा, जसखार व चिर्ले या चार गावांत राबवण्यात आली. कोविड साथीचा मुकाबला करणार्या रायगड जिल्ह्यातील या चार गावांत 1263 लसीकरणे व बोकडविरा कोविड सेंटरला 400 लिटर ऑक्सिजनच्या टाक्या पुरवत ‘इंडियन ऑइलटँकिंग’ने जिल्ह्याशी असलेली सामाजिक …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन स्पर्धांचे ‘सीकेटी’त पारितोषिक वितरण
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस झाला. यानिमित्त ऑनलाइन घेतलेल्या स्पर्धांमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 6) …
Read More »ज्वेलर्समालकाला लुबाडले; भामट्याविरोधात गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर वाशी सेक्टर 9 मधील डोळ्यांचे डॉक्टर असल्याचे भासवून एका भामट्याने एका ज्वेलर्स मालकाकडून एक लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडून पलायन केले आहे. वाशी पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव बसंतीलाल ओस्तवाल (वय 55) असे …
Read More »सायबर गुन्हेगाराकडून नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला गंडा
पनवेल : वार्ताहर ऑनलाइन आयफोन विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या उरणमधील नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांच्या टोळीने 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले आहे. मोरा सागरी पोलिसांनी या प्रकणातील सायबर गुन्हेगारांवर फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेली महिला नेव्हल ऑफीसरची पत्नी …
Read More »निर्बंधांच्या शिथिलतेनंतरही नियमांचे पालन करा
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नवी मुंबई मनपाचे नागरिकांना आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना प्रादूर्भाव कमी होत असला तरी आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केल्यानंतरही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक मास्क वापरणे, वेळोवेळी स्वच्छ हात …
Read More »भाजप दक्षिण भारतीय सेलच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारतीय सेल रायगड जिल्हा नवीन कार्यकारिणी सदस्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. दक्षिण भारतीय रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते हेल्थ सेंटरचे उद्घाटन
लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे श्री समर्थ कृपा डीएक्सएन हेल्थ सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी (दि. 8) झाले. तर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
उरण : वार्ताहर उरणचे कॉम्रेड कृष्णा रघुनाथ पाटील उर्फ के. आर. पाटील यांच्या हस्तलिखीत लेखांच्या अनभिज्ञ निर्भिड के. आर. पाटील या पुस्तकाचा प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. उरण नागाव येथील श्रीमद् परमहंस स्वामी महाराज विरक्ताश्रम (मठी) येथे झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा …
Read More »ठाण्यात कोसळली दरड सहा घरांचे मोठे नुकसान
ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील कळवा पूर्वेतील इंदिरा नगरमध्ये असलेल्या माँ काली चाळ येथे शनिवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे सहा घरांचे नुकसान झाले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिक माहितीनुसार, खबरदारी म्हणून जवळच्या …
Read More »दिलासा! देशात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले
पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणार्यांची संख्या अधिक नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात मागील काही दिवस सलग दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper