जिगरबाज खेळीने घडवला इतिहास! टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. तिसर्या राऊंडपर्यंत आदिती तमाम भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली, मात्र मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसर्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे 72 होल्सच्या …
Read More »कर्जतच्या खेळाडूंचा प्रथम क्रमांक
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार अहमदनगर येथे झालेल्या पहिल्या सीनियर आणि मास्टर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत कर्जतच्या किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश शेलार यांच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सर्व नियमांचे पालन करून खेळ प्रकार लाइट कॉन्टेक्ट, …
Read More »या आठवड्याचे ट्रेड
एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL Tecnologies LTD) एचसीएल टेक्नॉलॉजी या स्टॉकने वन वीक टाइम फ्रेममध्ये ब्रेकआऊट दिलेला आहे. या शेअरचा सध्याचा भाव आहे 1050 रुपये आहे. या शेअरला आपण 1055-1030च्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट असेल 1080 / 1100 / 1120 आणि स्टॉपलॉस असेल 1020. टार्गेट पुढील 8/10 दिवसांमध्ये येऊ …
Read More »कर सवलतीसाठीचा उत्तम पर्याय : ईएलएसएस
आर्थिक वर्ष संपताना म्हणजे मार्चमध्येच कर सवलत कशी मिळवावी, असा विचार अनेक जण करतात आणि नको त्या गुंतवणुकीचा निर्णय घेवून बसतात, पण तो विचार आताच केला तर भविष्यात अडचणी न वाढविणारी गुंतवणूक आपण करू शकतो. ती गुंतवणूक म्हणजे ईएलएलएस म्युच्युअल फंड होय. प्राप्तीकरावर सवलत मिळण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, …
Read More »कर पद्धतीत आशादायक बदलाच्या दिशेने जाणारे धाडसी पाऊल
पूर्वलक्ष्यी प्रभावाने करवसुली करण्याचा अधिकार देणारा कायदा रद्द करून सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे. आता सर्वसामान्य करदात्यांची सध्याच्या कर पद्धतीच्या गुंतागुंतीतून सुटका करून आदर्श ठरू शकणार्या बँक व्यवहार करासारख्या कर पद्धतीकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारण्याचा अधिकार सरकारला देणारा कर कायदा अखेर रद्द झाल्यामुळे सध्या उद्योग …
Read More »सत्यमेव जयते ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदत
पनवेल : वार्ताहर काही दिवसांपूर्वी महाड आणि चिपळूण या ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया नेहमीच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कार्यरत असते. त्यातूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात या भागासाठी मदतीचा हात दिला आहे. यामध्ये एक टेम्पो धान्य, पीठ, कपडे, ब्लँकेट, बिस्कीट, पिण्याचे पाणी, बल्ब, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, …
Read More »काळुंद्रे येथे रेशन किटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 5) साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काळुंद्रे येथे भाजपच्या वतीने गरजू नागरिकांना मोफत रेशन किटचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, वॉर्ड क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
शैक्षणिक साहित्याचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सभागृह …
Read More »खेलरत्नांची खाण
ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला दाद देण्यासाठी बहुतेक सर्वच प्रसिद्धीमाध्यमे पुढे सरसावली. सोशल मीडियावर लोकांनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव केला. अजुनही तो सिलसिला चालूच आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हे यश मिळवले आहे हे विसरता कामा नये. कोरोनाच्या महासाथीमध्ये सरावासाठी वेळ देणे मुश्किल झाले होते. संसाधनांची कमतरता …
Read More »पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर
पनवेल : वार्ताहर भारताची सर्वांत मोठी फर्टिलिटी ट्रीटमेण्ट्स साखळी असलेल्या इंदिरा आयव्हीएफने पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर उपलब्ध करून दिले आहे. पनवेलमधील के मॉलजवळ व रेल्वे स्थानकालगत हे सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. इंदिरा आयव्हीएफने मागील दशकामध्ये 85 हजारहून अधिक जोडप्यांना गर्भधारणेमध्ये मदत केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रख्यात आणि वैद्यकीय तज्ञ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper