Breaking News

Ramprahar Team

पोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे नुकसान

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशिर या गावातील गणेश विसर्जन घाटाचे पोश्री नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या महापुरामुळे गणेशघाटासह तेथील रस्त्याचेही नुकसान झाले आहे. पोशिर गावातील गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट हा चिकनपाडा गावाच्या पुढे असलेल्या पोश्री नदीच्या तीरावर आहे. तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या या गणेश …

Read More »

वाल्मिकी मच्छीव्यावसायिक सहकारी संस्था

आज मी जरी सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदांवर काम करीत असलो तरी माझ्या सहकारामधील कामगिरीचे बीज मात्र पन्नास वर्षांपूर्वी आम्ही स्थापन केलेल्या वाल्मिकी सहकारी मच्छीव्यावसायिक संस्थेमध्येच आहे.  02 ऑगस्ट 1971 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला आज बघताबघता 50 वर्ष पूर्ण झाली.  आज या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षामधील सा-या घटना झर्रकन् आठवल्या. …

Read More »

कर्जत-शिरूर राज्यमार्गाने पश्चिम महाराष्ट्र जोडणार?

मराठवाडा आणि नगर भागातून येणारी वाहने पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करतात.त्यावेळी वाहतुक कोंडी सातत्याने होत असताना या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शिरूर-कर्जत या नवीन राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.दरम्यान,140 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या सर्वेक्षण कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या असून त्या कंपनीवर वन जमिनीच्या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली …

Read More »

शेकापचा उतरता आलेख

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचारसरणीशी निष्ठा असणारा ऋषितुल्य नेता निमाला. अभ्यासू, संयमी आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या या नेत्याला आपल्या अखेरच्या काळात पक्षाची झालेली पडझड पाहून दुःख वाटत होते. शेकापच्या वर्धापन दिनाला दोनच दिवस उरले असताना त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर, …

Read More »

सुधागड विद्यासंकुलतर्फे पूरग्रस्तांना वस्तू

उरण : वार्ताहर अतिवृष्टीमूळे कोकण किणारपट्टीवरील रायगड जिल्हातील महाड तालुक्यांतील सावित्री नदीला आलेल्या महापूरामूळे महाड शहर व आजुबाजूच्या गावांची मोठी वाताहत झाली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल परिवाराच्या वतीने महाड शहरातील वेताळवाडी, तांबडभवन तसेच महाड शहरालगतच्या आजूबाजूच्या गावातील 180 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू, …

Read More »

तळीयेच्या पुनर्वसनासाठी जागेची पाहणी

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तत्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही सुरू होती. तळीये गावाजवळन एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून शनिवारी (दि. 31) पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसीलदार …

Read More »

भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय साहित्याची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  पूर आला. या पूरग्रस्त भागामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. त्यानुसार येथील झालेले नुकसान पाहता भविष्यात या ठिकाणी आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. त्याअनुषंगाने पनवेल भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्यविषयक …

Read More »

पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भाजपकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागांतून 20 ते 25 ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागांत पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी …

Read More »

‘रोटरी‘चा पदग्रहण सोहळा उत्साहात

पनवेल : वार्ताहर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा व डॉ. रमेश पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा झाला. मावळते अध्यक्ष संजय झेमसे यांनी मागील वर्षभरात केलेले कार्य सांगून सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी रोटरी कॉलर नवीन अध्यक्ष विजय निगडे यांच्या …

Read More »

दीर्घकालीन संपत्ती निर्मिती – मिडकॅप फंड

म्युच्युअलफंडात गुंतवणूक करणार्‍या भारतीय नागरिकांची संख्या वाढत असून त्यांना परतावाही चांगला मिळतो आहे. त्यातही डायरेक्ट मिडकॅप फंड अधिक परतावा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे भविष्यात लार्जकॅप होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांत ही गुंतवणूक केली जाते. शेअर बाजार व म्यच्युअल फंडाचे नियमन करणार्‍या सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड एक्सेंज बोर्डाने (सेबी) म्युच्युअल फंडांना त्यांच्या …

Read More »