महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तत्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही सुरू होती. तळीये गावाजवळन एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून शनिवारी (दि. 31) पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसीलदार …
Read More »भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय साहित्याची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला. या पूरग्रस्त भागामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. त्यानुसार येथील झालेले नुकसान पाहता भविष्यात या ठिकाणी आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. त्याअनुषंगाने पनवेल भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्यविषयक …
Read More »पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भाजपकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागांतून 20 ते 25 ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागांत पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी …
Read More »‘रोटरी‘चा पदग्रहण सोहळा उत्साहात
पनवेल : वार्ताहर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा व डॉ. रमेश पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा झाला. मावळते अध्यक्ष संजय झेमसे यांनी मागील वर्षभरात केलेले कार्य सांगून सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी रोटरी कॉलर नवीन अध्यक्ष विजय निगडे यांच्या …
Read More »दीर्घकालीन संपत्ती निर्मिती – मिडकॅप फंड
म्युच्युअलफंडात गुंतवणूक करणार्या भारतीय नागरिकांची संख्या वाढत असून त्यांना परतावाही चांगला मिळतो आहे. त्यातही डायरेक्ट मिडकॅप फंड अधिक परतावा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे भविष्यात लार्जकॅप होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांत ही गुंतवणूक केली जाते. शेअर बाजार व म्यच्युअल फंडाचे नियमन करणार्या सिक्युरिटीज् अॅण्ड एक्सेंज बोर्डाने (सेबी) म्युच्युअल फंडांना त्यांच्या …
Read More »महिला व बालकल्याण समितीतर्फे विधवा महिलांना अर्थसहाय्य करावे
सभापती मोनिका महानवर यांचे आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे पालिका हद्दीतील विधवा महिलांना अर्थसहाय्य करण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सभापती मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन केली आहे. महानवर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेतील सन 2020-21 या वर्षी ज्या …
Read More »संभाव्य तिसर्या लाटेला रोखण्यासाठी पनवेल पालिका सज्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक पनवेल : वार्ताहर कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन संभाव्य तिसर्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने …
Read More »झोमॅटोचे बाजारमूल्य ही मोठ्या बदलाची नांदी का आहे?
सातत्याने तोट्यात असलेल्या झोमॅटो कंपनीचे बाजारमूल्य ती शेअर बाजारात लिस्ट होताच एक लाख कोटी रुपयांच्या वर जाते आणि चार पाच दशके प्रमुख कंपन्या असलेल्या कंपन्याही तिच्या मागे पडतात. अविश्वसनीय वाटणारी ही घटना आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी का आहे? पंजाबमधील 38 वर्षांचा दिपींदर गोयल हा तरुण, सध्या चर्चेत असलेल्या झोमॅटो …
Read More »मासेमारीसाठी मुरूडमधील होड्या सज्ज
कोळी बांधवांची लगबग वाढली; सामानाची जुळवाजुळव मुरूड : प्रतिनिधी मच्छिमारीवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपत असल्याने मुरूडमधील कोळी बांधवांची खोल समुद्रात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याची पूर्व तयारी म्हणूून होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती पुर्ण करून कोळी बांधव होड्यांमध्ये तेल, बर्फ, मीठ, मसाला व वाण सामानाची जुळवाजुळव करताना दिसत …
Read More »अलिबाग, मुरुडमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी
अलिबाग : जिमाका पर्यटक व नागरिकांना अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास उपविभागीय अधिकार्यांनी बंदी घातली आहे. अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरण, उमटे धरण व मुरुड तालुक्यामधील गारंबी धरण व धबधबा, आंबोली धरण, फणसाड धरण, सवतकडा धबधवा व नागशेत या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाण्यास अलिबाग उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत ढगे यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper