Breaking News

Ramprahar Team

एका मल्टीबॅगरची अविश्वसनीय गोष्ट

मागील काही लेखांत आपण मल्टीबॅगर्स शोधण्यासाठी काही निकष पाहिले होते. आजच्या लेखात एका मल्टीबॅगर्स शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कसे मालामाल केले याबद्दल जाणून घेऊ. गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर गावातील ऐंशीच्या दशकातील. महंमद अहमद या 27 वर्षीय तरुणाच्या वडिलांच्या निधनामुळे त्याच्या वडिलांच्या मालकीची काही जमीन विकून आलेल्या 80000 रुपयांची चार भावांमध्ये …

Read More »

नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्त्वाची पावले

कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले असून ही साथ जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत अनेक बदल अपेक्षित आहेत. आपण येथे आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता सध्या कोणते बदल आपल्या आजूबाजूला होत आहेत याचा विचार करणार आहोत. कोरोना साथीने सर्व जगाचे आर्थिक नुकसान केले असून त्याला भारत अपवाद असण्याचे कारण …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा, चांभार्लीत विकासकामांचे भूमिपूजन

मोहोपाडा : प्रतिनिधी आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वासांबे पंचायत समिती गणातील तळेगाव आणि रिस पंचायत समिती गणातील चांभार्ली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 14) माजी आमदार देवेंद्र साटम व भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या हस्ते झाला. सर्वप्रथम तळेगाव येथे विभागीय अध्यक्ष …

Read More »

..अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मराठा क्रांती मोर्चाचे विनोद साबळेंची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण संदर्भात 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात फेरविचार याचिका दाखल केली आहे. केंद्राने भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण …

Read More »

…मग तुम्ही फक्त माशा मारणार का?

मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र त्यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्याचे माजी …

Read More »

नस्ती उठाठेव

कोरोना महासाथ हे इतके मोठे संकट आहे की या घडीला प्रत्येकाने आपापला जीव सांभाळत एकमेकांना जमेल तितकी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. मदत शक्य नसेल तर किमान मदतकार्यात अडथळा आणू नये एवढी किमान जाणीव राजकीय नेत्यांना असायला हवी. परंतु काही राजकीय पक्षांना या संकट काळात राजकारणाची सुवर्णसंधी दिसते आहे. विशेषत: …

Read More »

मळ्यातील ताज्या भाजीला पसंती

चिरनेरच्या स्थानिक शेतकर्‍यांमध्ये समाधान उरण : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे सामान्य जनतेच्या खाण्यापिण्याच्या गरजांवर मर्यादा आल्या असल्या तरी चिरनेरच्या बाजारात विक्रीसाठी येणार्‍या मळ्यातील ताज्या भाजीला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. भाजीला मागणी वाढल्याने चिरनेरच्या भाजी उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात शेतीतील उपलब्ध पाण्यावर मळ्याची शेती करणारे शेतकरी मोठ्या …

Read More »

करंजाडे परिसरात निर्जंतूक फवारणी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य पनवेल : वार्ताहर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या अक्षय तृतीया या शुभदिनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून आला होता. कोरोनामुळे दुग्धशर्करा योगाचा आनंद लुटता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना विषाणूच्या संक्रमणाचे भान सुटता कामा नये. या भूमिकेतून …

Read More »

कामगार वस्तीमध्ये रेशनिंग किटचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप पनवेलच्या गुंज आणि स्पर्श फाऊंडेशनच्या मार्फत गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. विविध सामाजिक, आदिवासी, शैक्षणिक हक्क, महिला सक्षमीकरण, तंबाखू नियंत्रण कायदा, नाका कामगार तसेच घरेलू कामगार, बाल हक्क, आदी विषयावर काम करण्यासाठी …

Read More »

राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर कोरोना वैश्विक महामारीच्या काळात दीड वर्ष अविरत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणार्‍या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तत्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आहे. सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष शितल मोरे व …

Read More »