Breaking News

Ramprahar Team

आदिवासी बांधवांना धान्याची प्रतीक्षा

सुधागडातील आदिवासींचा जगण्यासाठी संघर्ष सुरु पाली : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला धान्य देण्याची घोषणा केली होती. त्याला आज एक महिना उलटून गेला तरी अद्यापही आदिवासी समाजातील लोकांना रेशन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. कोरोना संकटात सुधागड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधव आणि हातावर पोट असणारे घटक राज्य …

Read More »

ईदनिमित्त गरजूंना अन्नदान, शिरखुर्मा वाटप

पनवेल : वार्ताहर पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त 25 किलो चिकन, भाजी व 25 किलो भात शिजवून मोफत अन्नदान करण्यात आले. पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, नवीन पनवेल सेक्टर 6 समोरील झोपड्या पनवेल बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे 350 लोकांना हे अन्नदान करण्यात आले. …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून मान्सूनपूर्व साफसफाईला पनवेलमध्ये सुरुवात

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 तसेच इतर विभागातील नाले, गटारे, रस्ते दुरूस्ती, डागडुजी, झाकणे लावणे आदी विविध प्रकारच्या मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबलेली आहेत, तसेच काही ठिकाणी गटारांचा काही भाग तुटलेला …

Read More »

इविनिंग वॉक करणार्यांवर कारवाई

95 नागरिकांकडून 33 हजारांचा दंड वसूल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत असला तरीही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी इतरत्र न फिरता घरात राहण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील काही नागरिक मॉर्निंग वॉक आणि इविनिंग वॉकसाठी बाहेर …

Read More »

कोरोनामुळे मंदावले उद्योगधंदे

नवी मुंबईसह तळोजातील कंपन्या तोट्यात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य शासनाने एमआयडीसीमधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, परंतु मनुष्यबळाची कमतरता व कच्चा माल मिळत नसल्यामुळे उत्पादनक्षमता 50 टक्क्यांवर आहे. उद्योग टिकविताना तारेवरची कसरत होत आहे. राज्यातील सर्वांत प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश …

Read More »

कर्जत बेकरे येथे लसीकरण केंद्र सुरू

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बेकरे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे  उद्घाटन जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी होत होती. अनेकदा लांबून येऊनदेखील ग्रामस्थांना माघारी जावे लागत होते. त्यामुळे बेकरे आरोग्य उपकेंद्रात …

Read More »

वडखळ व पेणमध्ये नाकाबंदी

अनावश्यक फिरणार्‍या वाहनांवर कारवाई पेण : प्रतिनिधी लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही अनावश्यक फिरणार्‍या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पेणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, तेथे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण …

Read More »

माथेरानमध्ये पोचले दोन हजार किलो अश्वखाद्य

पशुसंपत्ती पशुसंवर्धन विभागाचे आर्थिक योगदान कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी  सरसावले आहेत. त्यांनी दोन हजार किलो …

Read More »

माथेरानमधील पर्यटन-घोडे-चारा आणि वाद

आपल्या उंचीने पर्यटकांना आकर्षित करणारे माथेरानमधील घोडे मार्च 2020 पासून वेगळ्याच समस्येत जीवन जगत आहेत. वाहनांना बंदी असलेल्या माथेरानमध्ये घोडा हेच वाहतुकीचे एकमेव साधन आहे. घोड्यावरून रपेट मारण्यासाठी, घोडा पळविण्याचे तंत्र शिकण्यासाठी आणि येथील 100 टक्के वनराईने भरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या शरिरात ऑक्सिजन घेण्यासाठी पर्यटक माथेरानला येत असतात. या …

Read More »

अपरिहार्य बदल

कोरोना महामारीच्या काळात अपरिहार्यपणे काही गोष्टींचा स्वीकार करावा लागला आणि आज त्या अनेकांच्या जगण्याचा प्रमुख घटक होऊन बसल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण यांचा यात ठळकपणे उल्लेख करावा लागेल. या दोन्ही बाबी महामारीच्या आधीही शक्य होत्या, पण आपली तांत्रिक तयारी नव्हती आणि स्वीकारही नव्हता. महामारीने मात्र हा बदल …

Read More »