Breaking News

Ramprahar Team

दीड हजारांच्या प्रतिक्षेत रिक्षाचालक

पनवेलमध्ये तब्बल 25 हजार लाभार्थी; राज्य शासनाकडून केवळ घोषणा, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पनवेल : वार्ताहर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात पनवेल परिसरातील एकाही रिक्षाचालकाच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. पनवेल परिसरात तब्बल 25 हजार परवानाधारक रिक्षाचालक अजूनही …

Read More »

कोरोना काळात बांधपाडा ग्रामपंचायतीचा आधार

गावात सॅनिटायझर फवारणी; रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत कोविड 19च्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथम संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, तसेच गावातील रुग्णांना धीर देत, त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून ग्रामपंचायतीने मोफत किराणा सामान व धान्य वितरण करण्यास सुरुवात …

Read More »

जांभिवली गावातील आदिवासींना अन्नधान्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल-उरण विभाग उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष व रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सदाशिव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जांभिवली येथील आदिवासीवाडीत अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करण्याच्या उद्देशाने व वाढदिवसाचे औचित्य साधून राकेश गायकवाड यांनी त्यांच्या मित्र व परिवारासमवेत जांभिवली येथील आदिवासींना अन्नधान्य …

Read More »

पाण्याची फुटलेली पाइपलाइन त्वरीत बदला

नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 1एसमध्ये असलेली पाण्याची फुटलेली पाइपलाइन त्वरित बदलण्यात यावी अथवा दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे व एमजीपीच्या (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) नवीन पनवेलमधील …

Read More »

कष्टकर्यांसाठी राज्य सरकार काय करणार?

प्रवीण दरेकरांचा वाढवलेल्या लॉकडाऊनवरून सवाल मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 1 जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी कष्टकरी वर्ग आणखी अडचणीत सापडेल, त्यांच्यासाठी राज्य सरकार काय करणार? असा सवाल …

Read More »

आयपीएलसाठी मोहम्मद आमीर सोडणार पाकचे नागरिकत्व?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर याने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 29 वर्षीय आमीर सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे. तेथील नागरिकत्व स्वीकारून तो आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत आहे. मोहम्मद आमीरने निवृत्ती जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोपही केले. त्यामुळेच या …

Read More »

हार्दिक पांड्याचे स्थान डळमळीत

अष्टपैलू खेळाडूसाठी शार्दूल ठाकूरचा पर्याय मुंबई ः प्रतिनिधी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण हार्दिकच्या जागी आता संघाला शार्दूल ठाकूरच्या रूपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे आता प्रशिक्षकांनीच सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पांड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे दिसत आहे. हार्दिक अष्टपैलू खेळाडू …

Read More »

आयपीएलला मोठा धक्का

इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंड खेळाडूंचीही  स्पर्धेकडे पाठ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. आयपीएलचे …

Read More »

‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलसाठी जडेजाचा कसून सराव

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कंबर कसली आहे. दौर्‍याला एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. …

Read More »

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा

सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम मुंबई ः प्रतिनिधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखलाय. आयसीसीने गुरुवारी (दि. 13) जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने 121 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले, तर 120 गुणांसह न्यूझीलंडही अव्वल स्थानावर विराजमान आहे.     भारतीय …

Read More »