रुग्णशय्यांत दुप्पट वाढ; महापालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्तकोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत असली तरी तिसरी लाट येत्या दोन महिन्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने या लाटेशी मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली तरी 12 …
Read More »रोह्यात तरुणाची फसवणूक
धाटाव : प्रतिनिधी हलदीरामची एजन्सी देतो, असे सांगून रोहा येथील तरुणाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करणार्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलदीरामची एजन्सी मिळवून देतो, असे रोह्यातील एका तरूणाला तिघाजणांनी सांगितले. चार पैसे मिळतील, असा विचार करुन या तरुणाने त्या तिघांवर विश्वास दाखवला. हलदीरामच्या प्रोडक्टसाठी त्यांनी या तरूणाला वेगवेगळ्या …
Read More »आरएसपी प्रशिक्षक बंदोबस्तासाठी तैनात
रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविल्याने अनेक शाळामधील आरएसपी पथकाचे समादेशक व अधिकार्यांची विशेष पोलीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे …
Read More »लॉकडाऊनमुळे कारखाने अडचणीत
मालाला उठाव नाही; कच्चा माल मिळत नाही रोहा : महादेव सरसंबे कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्याने बाजारपेठेत आर्थिक मंदी दिसून येत आहे. त्याचे परिणाम म्हणून छोटे-मोठे व्यवसाय बंद पडलेत. कच्चामाल मिळत नसल्याने पक्का माल तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही कारखाने चालू आहेत, पण त्यांच्या तयार मालाला उठाव नाही. उत्पादन …
Read More »तंदुरुस्ती राखणारे मुरूडचे परशुराम पालशेतकर
पाऊणशे वयोमानात दिवसाला 10 नारळांच्या झाडांवर चढून काढतात माडी मुरुड : प्रतिनिधी शहरातील परशुराम पांडुरंग पालशेतकर (वय 78) हे रोज किमान 10 नारळांच्या झाडावर चढून माडी काढतात व ती विकून या वयातही आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. कोकणच्या समुद्रकिनार्यावर उंच उंच नारळ (माड), सुपारीची झाडे आहेत. नारळाच्या झाडापासून विविध प्रकारचे …
Read More »नेरळ पोलिसांची बेशिस्त नागरिकांवर धडक कारवाई
कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त नागरिकांवर नेरळ पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीने कारवाई केली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंध घातले गेले आहेत. सध्या जिल्हा बंदीचे आदेश जारी असून विनाकारण बाजारात व शहरात फिरणार्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तर क्षमतेपेक्षा कमी …
Read More »रेवदंडा समुद्रकिनारी बेकायदेशीर बांधकामे
महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्यांकडे तक्रार रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सरकारी जागावर अतिक्रमण करून त्या बळकावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारीदेखील अशा प्रकारे सरकारी जागेवर पक्क्या स्वरूपाची बांधकामे करण्यात येत असून, ही बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटवावीत, अशी मागणी केतन तारकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे …
Read More »पाणीटंचाईच्या उपायांसाठी निधीटंचाई
पोलादपूर तालुका दुर्गम, डोंगराळ आणि पाच नद्या व त्यांच्या अनेक उपनद्या असूनही दरवर्षी मार्चपासून टंचाईग्रस्त होते. या पाणीटंचाईने तालुक्यात अर्धेअधिक जनजीवन पाण्यासाठी दाहीदिशा फिरत असताना दिसते, तर अर्धेअधिक जनजीवन पाणीटंचाईमुळे या टंचाईकाळात गावाकडे येण्यासही धजावत नसल्याचे दिसते. पोलादपूर तालुक्यात डवरे खोदणे, बंधारे बांधणे, वनराई बंधारे, विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे …
Read More »हास्यास्पद राजकारण
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास नकार दिला. हा नकार देताना आरक्षणासंबंधी अंतिम अधिकार पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांच्याचकडे असतील असे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या न्यायालयीन पराभवाची समीक्षा सोडून राजकारणाचा मार्ग तेवढा निवडला. आता सारे काही पंतप्रधानांच्या हाती आहे या वाक्याचा सोयीस्कर अर्थ काढून …
Read More »राज्यात ’म्युकरमायकोसिस’चे 2000 रुग्ण
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना सध्या एका नव्याच आजाराचा सामना करावा लागत असून या आजारामुळे डोळे व मेंदूवर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. या आजाराने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ’म्युकरमायकोसिस’ असे या गंभीर आजाराचे नाव आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper