Breaking News

Ramprahar Team

डिझेल परताव्यासाठी जनआंदोलन करणार

मनोहर बैले यांचा इशारा मुरुड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मत्स्यविभागाकडून डिझेल परतावा रक्कम प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा  डिझेल परतावा मिळत नसल्याने जिल्ह्यातील मच्छीमार त्रस्त झाले आहेत. आता डिझेल परतावा मिळविण्यासाठी मच्छीमारांचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर बैले यांनी बुधवारी (दि. 21) …

Read More »

मुरूडमध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेची अंमलबजावणी सुरु

मुरुड पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आव्हान मुरुड : प्रतिनिधी  रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये मुरुडमध्ये बुधवार (दि. 21) पासून कोरनाविषयक नवीन नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुरूड शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने चालू ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता  राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमवाली जाहीर करण्यात …

Read More »

‘वळण‘ ची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शन्सची गरुडझेप कडाव : प्रतिनिधी येथील दिग्दर्शक प्रदिप गोगटे यांच्या संकल्पनेतून उत्कर्ष इव्हेंट्स प्रॉडक्शनने साकारलेल्या ‘वळण‘ या शॉर्टफिल्मची नवादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.     वळण या शॉर्टफिल्ममध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग असून या शॉर्टफिल्मचे संपूर्ण शुटिंग कर्जतच्या …

Read More »

कोरोना काळात गरजूंना अन्नदान

पेण येथील तरूणांचा स्तुत्य उपक्रम पेण : प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वसामान्य कुटुंबांची वाताहात झाली आहे. काहींना एका वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेणमधील काही तरूणांनी एकत्र येऊन अन्नदानासारखा उपक्रम हाती घेतला आहे. पेणमधील अच्युत पाटील, राहुल शहाणे, आनंत बारमुख, आदित्य टेमघरे, मनिष कुंभार या मित्रांनी एकत्र येऊन पेणमधील बालाजी …

Read More »

‘पेणमध्ये कोविड रुग्णालय उभारणार’

साई सहारा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पेण : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेणमध्ये लवकरात लवकर 200 खाटांचे हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 19) येथे दिली. साई सहारा प्रतिष्ठानच्या नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले, त्यावेळी …

Read More »

पोलादपूर : आदिवासी जीवन अनास्थेच्या गर्तेत

पोलादपूर तालुक्यातील आदिवासी जमातीची जीवन पध्दत अद्याप अविकसित आणि असंघटीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दूर्गम भागात सरकारी डॉक्टर पोहोचत नसताना काही बोगस डॉक्टर्स मात्र तेथे पोहोचून रूग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. परिणामी, वैद्यकीय सेवेवरील विश्वासार्हतेपेक्षा त्यांची अनुपलब्धताच आदिवासी समाजातील वैदूंना उपचारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे अनेकदा दिसून आले …

Read More »

दु:खाचा डोंगर

कोरोना विषाणू विरुद्धची लढाई हिंमत न हारता एकजुटीने लढावी लागेल असे मोदीजींनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भारतीय जनता गेले वर्षभर जिद्द न सोडता कोरोनाशी लढते आहे. याबद्दल मोदीजींनी जनतेचे वेळोवेळी कौतुक देखील केले आहे. मात्र, एकजुटीचे हे कलम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना अजुनही पाळता येत नाही हे मान्य करावे लागेल. …

Read More »

लसीकरणामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्‍यांनी दुसर्‍या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्‍या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्‍या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्‍यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे. …

Read More »

खारघरमध्ये गायींची चोरी

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्‍यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्‍हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला. टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्‍हे चोरली.विशेष म्हणजे या …

Read More »

उरणमध्ये दुकानांसाठी नवीन नियमावली

उरण : वार्ताहर मुंबई, नवी मुंबई, पनवेलबरोबरच उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नियमांचे पालन करून नक्कीच कोरोनावर मात करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर, तहसीलदार, शासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून, दुकानांच्या वेळांबाबत नवीन …

Read More »