Breaking News

Ramprahar Team

पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद

नवी मुंबई : विमाका नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात 21व्या शतकातील 21वे वर्ष: आव्हाने या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या …

Read More »

कामोठ्यात तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला लुबाडले

पनवेल : वार्ताहर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी कामोठे भागात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्याजवळचे 38 हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  या घटनेत फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव वासुदेव कुंभार (66)  आणि …

Read More »

उरणमध्ये भाजपची प्रचारात आघाडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघरी संपर्क उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

आयपीएल-14साठी खेळाडूंचा होणार लिलाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाचे आयोजन यूएईत केले होते. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करीत सलग दुसर्‍यांदा विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता बीसीसीआयने पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. आयपीएलच्या 14व्या …

Read More »

महेंद्रसिंह धोनी होणार मालामाल!

आयपीएलमध्ये 150 कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू रांची : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये सर्वाधिक पगार घेणार्‍या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी अग्रस्थानावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्याने सर्वांत जास्त म्हणजेच 137 कोटी पगार घेतला आहे आणि यंदा होणार्‍या आयपीएल-14मध्ये तो आणखी एक विक्रम नावावर करणार आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात धोनी आयपीएलमध्ये …

Read More »

यंदा बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा?

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि 64व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, ही स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणावर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित …

Read More »

बलाढ्य बॉडीबिल्डरवर भारतीय राहुलची पंजा लढवण्यात मात

दुबई : वृत्तसंस्था भारताचा नॅशनल आर्म रेसलिंग चॅम्पियन राहुल पॅनिकरने जगातील सर्वांत मजबूत बॉडीबिल्डर लॅरी व्हिर्ल्सला पंजा लढवण्याच्या स्पर्धेत दमदार मात दिली. याबद्दल राहुलचे कौतुक होत असून, त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय. राहुलने नुकतीच लॅरी व्हिर्ल्ससोबत आर्म रेसलिंग मॅच खेळली. इंडियन आर्म रेसलिंग फेडरेशनने सांगितले की, लॅरीसोबतचा हा सामना सोपा नव्हता. …

Read More »

चांगल्या सुरुवातीनंतर भारताची पडझड

दुसर्‍या दिवसअखेर 2 बाद 96 धावा; सिडनी कसोटी सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवसअखेर भारताने 2 बाद 96 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथचे शतक (131) आणि मार्नस लाबूशेन (91) व विल पुकोव्हस्कीची (62) अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना …

Read More »

‘राजे’च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून पदाधिकार्‍यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून अशा प्रकारची कार्य अपेक्षित आहे असे आवर्जून सांगितले. प्रकाशनाच्या वेळी …

Read More »

पनवेलमध्ये स्त्रियांसाठी समुपदेशन कार्यक्रम

सॅनिटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महिला व बालकल्याण समिती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्त्रियांचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता जाणीव जागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 7) करण्यात आले होते. आद्य क्रांतिवीर …

Read More »