प्रकाश अण्णा शेंडगे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आगरी दर्पण मासिक आज 25 वर्षांची वाटचाल पुर्ण करीत आहे.ते आता आगरी समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण ओबीसी समाजाचे व्यासपीठ व्हावे व त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, म्हणजे आगरी समाजाबरोबरच ओबीसींही संघटीत होऊन आपल्या न्याय्य …
Read More »खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात नऊ महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिल्याने नऊ महिने कोंडून राहिलेल्या नागरिकांनी मुंबई बाहेर पडत देव दर्शन घेण्याचा शनिवारीच बेत आखला तर सलग दोन दिवस सुट्या असल्याने हवा पालटण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या वाहनांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र गाठण्यासाठी एकच …
Read More »बीडच्या घटनेवर पंकजा मुंडेंचा संताप
गृहमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालण्याची केली मागणी मुंबई : प्रतिनिधी बीडमध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला करुन नंतर जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तरुणीची प्राणज्योत मालवली. या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी …
Read More »वनवासी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक दिवाळी
नवी मुंबई : बातमीदार नवसंकल्प सामाजिक संस्था नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. या वर्षभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मुळे देशातील सर्वच घटक प्रचंड मोठ्या आर्थिक, मानसिक संकटात अडकले आहेत. टाळेबंदीमुळे नागरिकांचे नोकरी, उद्योगधंदे सुद्धा बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी सुद्धा कित्येक पालकांना आर्थिक चणचण भासत …
Read More »भारत विकास परिषदेकडून कोविड योद्ध्यांना फराळ वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने पनवेल परिसरातील कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल शहरातील तिन्ही पोलीस ठाणी, उप-जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना दिवाळी फराळ देऊन यथायोग्य सन्मान करण्यात आला. याबरोबरच कोरोना विरुद्धच्या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावून लढणार्या ह्या …
Read More »‘होपमिरर’कडून बालदिनानिमित्त गरीब मुलांसाठी विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने बालदिनानिमित्त संपूर्ण नवी मुंबईत गरीब मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. संस्थेच्या या उपक्रमांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे जी अत्यंत लहान वयातच गरजूंना मदत करण्याची मानसिकता होती. नवी मुंबई …
Read More »‘साहित्याची परंपरा जपणारा पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक’
पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्याची आवड दिवाळी अंकांतून होते, याच साहित्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पनवेल टाइम्स दिवाळी अंकाने जपली असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी मत व्यक्त केले. या प्रकाशन समारंभ कार्यक्रमाला पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, पत्रकार …
Read More »शिष्यवृत्ती परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी चमकले
गव्हाण : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दीक्षा …
Read More »कोरोनामुळे व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना भाजपकडून आधार
नगरसेवकांकडून प्रभागामध्ये देण्यात आला दिवाळी फराळ पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. लाखो नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. पनवेल तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढलेला असताना अनेक नागरिकांचे मृत्यू झाले. कोरोनामुळे मयत झालेल्या कुटुंबामध्ये दु:खाचे सावट पसरलेले आहे. त्यांच्या घरात पनवेल भाजप शहर मंडल …
Read More »स्टार फाउंडेशनकडून मिठाई वाटप
मुरुड : प्रतिनिधी नगर परिषदेचे सुमारे 46 सफाई कर्मचारी दररोज मुरुड शहरात साफसफाईचे काम करतात. स्टार फाउंडेशनच्या वतीने या कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त शनिवारी (दि. 14) मिठाईचे बॉक्स आणि स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले. स्टार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष जाहिद फकजी, जिल्हा अध्यक्ष अंकीत गुरव, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय करडे, फाउंडेशनचे तालुका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper