नगरपंचायत कारवाईच्या इशार्याला भंगारवाला जुमानेना खालापूर : प्रतिनिधी येथील मुख्य रस्त्यालगत एक भंगारवाला वापरत असलेल्या जागेवर बाहेरून आणलेले प्लास्टिक टाकण्यात येत असून, या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर उभा राहिला आहे. त्याबाबत कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे. या इशार्याला भंगार व्यावसायिकाने कचर्याची टोपली दाखविली आहे. खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद …
Read More »वाहनचालकांना मास्क, सॅनिटायझर वाटप
पनवेल : वार्ताहर वाहनचालकांचे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन व्हावे याकरीता भुषण उपाध्याय सो . अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक महामार्ग पनवेल व सहाय्यक पोलीस …
Read More »तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने पोलीस दल कोरोनामुक्तीकडे
मृत्यूचे प्रमाण शून्यावर पनवेल : बातमीदार दिवसरात्र अत्यावश्यक सेवा देणार्या पोलीस बांधवांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाकाळात उपचार घेत असताना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी ऑगस्टच्या मध्यावधीस तंदुरुस्ती पथक (वेलनेस टीम) नेमण्यात आले होते. या पथकामुळे नवी मुंबई क्षेत्रातील पोलिसांची कोरोनामुक्तीची वाट सोपी झाली. सप्टेंबरमध्ये 500हून अधिक पोलीस …
Read More »स्वराज्य सोशियल वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून नांदगाव शाळेस मदत
कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती क्षतीग्रस्त झाल्या होत्या. छतांचे पत्रे आणि कौल उडून नुकसान झाले होते. शासकीय मदत मिळण्यास उशीर होत असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातील काही शाळांची दुरुस्ती करण्यास सेवाभावी संस्था धावून आल्याने या शाळांच्या इमारती नव्याने उभ्या राहिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील मराठी …
Read More »मुरूडच्या गिर्यारोहकांनी केला वानरटोक सुळका सर
मुरूड : प्रतिनिधी गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा अलिबाग जवळील वानरटोक सुळका मुरूड शेगवाडा येथील अतुल मोरे, विशाल मोरे व तोषित नायडू या गिर्यारोहकांनी अवघ्या 40 मिनिटात सर केला. आणि या सुळक्यावर तिरंगा फडकवला. अलिबागपासून हाकेच्या अंतरावरावर सागरगड उर्फे खेडदुर्ग हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला असलेला वानरटोक नामक सुळका दुर्ग …
Read More »वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नका, अन्यथा कारवाई -पोलीस निरीक्षक रामदास इंगवले
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत. पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्था विना अपघात सुरळितपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता माणगावात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच वाहन चलविताना मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहन माणगावचे …
Read More »जिते येथे ट्रकची रिक्षाला धडक; तीन प्रवासी जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई- गोवा महामार्गावरील जिते (ता. पेण) गावच्या हद्दीत एका ट्रकने रिक्षेला पाठिमागून ठोकर दिली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षेमधील प्रवासी जखमी झाले. फिर्यादी (रा. बारपाडा, ता. पनवेल) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षे (एमएच-46, बीडी-7296) मध्ये मंगळवारी (दि. 13) रात्री प्रवाशी घेवून मुंबई -गोवा महामार्गाने पेण येथे …
Read More »परतीच्या पावसाचे थैमान
रोहा तालुक्यातील भातशेती गेली पाण्याखाली रोहे : प्रतिनिधी गेले चार दिवस रोहा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणार्या जोरदार पावसाने तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रोहे तालुक्यात भात पीक जोमात आले होते. …
Read More »परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान
रायगडातील बळीराजा हताश अलिबाग : प्रतिनिधी मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर क्षेत्रावरील भात शेती झोपली आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक गमावण्याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. राजाने मारलं आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, याची प्रचिती सध्या संपुर्ण महाराष्ट्रात येत आहे. …
Read More »दिव्यत्वाची जेथ प्रचिती…
उत्तम वेव्हारे जोडोनिया धन, उदास विचारे वेचकरी, ही तुकोबा माऊलींची शिकवण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्णपणे भिनवून घेतली आहे. या अभंग ओळीतील उदासीचा अर्थ विरक्त असा घ्यावा. अशा जणू विरक्तीनेच रामशेठ यांनी अक्षरश: हजारो कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला. शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडले. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper