पर्यटकांसाठी ठरतेय आकर्षण; स्थानिक शेतकरी धास्तावले मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी येथे आठ रानगवे होते, परंतु नवीन आकडेवारीनुसार हीच संख्या आता 11च्या वर गेली आहे. यापेक्षाही अधिक रानगवे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जंगलाच्या चौफेर रानगवे दिसू लागल्याने पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत असून त्यांच्याकडून …
Read More »श्रीवर्धन बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
श्रीवर्धन ः प्रतिनिधी प्रदूषणासाठी सर्वांत घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत शासनाने आदेश काढून बंदी आणली आहे. मागील वर्षी प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत व्यापारी, भाजी दुकानदारांच्या दुकानावर धाड घालून हजारोंच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या, मात्र यानंतरही काही व्यापारी छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास …
Read More »मोड काढलेली कडधान्ये म्हणजे पोषणाचा खजिना
आरोग्य प्रहर कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. ‘क’ जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यात तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसिड आणि …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, फळवाटप
रेवदंडा ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजप युवा मोर्चा मुरूड तालुका यांच्या वतीने काशिद येथील मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास जिल्हा शासकीय रक्तपेढीचे विशेष सहकार्य आणि योगदान लाभले. भाजप मुरूड तालुका …
Read More »उरण आणि पेणमध्ये आरोग्य मोहिमेचा शुभारंभ
उरण ः वार्ताहर कोविड नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविडमुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्यात येत आहे. उरण नगर परिषदेच्या वतीने नुकतेच उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी नगर परिषद हद्दीत सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेचे उद्घाटन केले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेते रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष …
Read More »चिरनेर सत्याग्रह स्मृतिदिनावर कोरोनाचे सावट
उरण ः प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली आक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आला आहे. दरवर्षी या दिवशी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय इतमामात साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोरोनाच्या सावटाखाली आला आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलना अंतर्गत …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप आणि वृक्षारोपण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या आदेशानुसार भाजप सेवा सप्ताहाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात फळवाटप, वृक्षरोपण, रक्तदान शिबिरे आदी कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भाजप अल्पसंख्याक मोर्चा रायगड पनवेलच्या वतीने तालुक्यातील नेरे …
Read More »लसींची स्पर्धा तीव्र
सुरक्षिततेच्या संदर्भात ज्या कंपन्या पारदर्शकपणे माहिती उपलब्ध करीत आहेत त्यांच्याबद्दलच जागतिक स्तरावर खात्री दिली जात आहे. यासंदर्भात अॅस्ट्राझेनेकाची लस आघाडीवर राहिली आहे, तर रशियन लसीबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचा सूर लावला गेला आहे. आता यामागे खरोखरीच पाश्चिमात्य देशांचे काही राजकारण आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहेच. भारतातील औषध …
Read More »पनवेल तालुक्यात 290 नवे कोरोनाबाधित
तिघांचा मृत्यू; 376 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 18) कोरोनाचे 290 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 376 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 215 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 254 …
Read More »बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये हिंदी दिवस
नवी मुंबई : बातमीदार बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख विवेक प्रभु व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper