ग्रामपंचायतीने बजावल्या नोटिसा पनवेल : वार्ताहर सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीने धोकादायक ठरवलेल्या तब्बल 51 इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी घडलेल्या महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतींची यादी बनवण्यात आली आहे. त्या खाली करण्याच्या नोटिसा ग्रामपंचायतीने बजावल्या आहेत. तसेच सिडको …
Read More »व्हेंडर न मिळाल्याने सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी निधी गेला परत
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तो परत मिळविण्यासाठी पंचायत समिती उरण प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. परंतू संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या योजनेपासून उरण तालुका मात्र वंचितच राहिला आहे. उरण पंचायत समितीचा 29 लाख सहा हजार …
Read More »खांदा कॉलनीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करा
संजय भोपी यांची महापालिकेकडे मागणी पनवेल : बातमीदार खांदा कॉलनीमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने खांदा कॉलनीत कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी प्रभाग ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी पालिकेकडे केली आहे. मागील काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच …
Read More »रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना
खारघर : प्रतिनिधी पनवेल परिसरात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी ऑक्सिजन निर्मिती करणार्या तळोजा एमआयडीसीमधील लिंडे ऑक्सिजन निर्मिती कंपनीला भेट देत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या. राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मिती करणार्या कंपन्यांना 80 टक्के ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी व …
Read More »अल्पवयीन मुलाला लुटणार्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
पनवेल : वार्ताहर, बातमीदार खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा प्रकार घडला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचा कक्ष क्रमांक दोनच्या पथकाने दोन दिवसांत हा गुन्हा अत्यंत शिताफीने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांनी इतर गुन्ह्यांची ही कबुली दिली. 10 सप्टेंबर रोजी रोजी …
Read More »कासाडी नदीत सोडलेल्या रसायनांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य
नागरिकांना श्वसनाचा त्रास; तक्रारींकडे दुर्लक्ष कळंबोली : रामप्रहर वृत्त तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही …
Read More »फ्रिज जळून फ्लॅटचे नुकसान
पोलादपूर : प्रतिनिधी शहरातील प्रभातनगर पूर्व भागातील ओम अपार्टमेंटच्या ए विंग मधील एका फ्लॅटच्या भाडेकरूच्या फ्रिजला शुक्रवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये किचनमधील सामान जळून खाक झाले. जागरूक सेवाभावी नागरिकांनी तातडीने ही आग विझविण्यात यश मिळविले असले तरी या घटनेने पोलादपूर शहरात नगरपंचायतीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे. …
Read More »पनवेल पालिका हद्दीतील पत्रकारांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रातील पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट शनिवारी (दि.12) पनवेल पालिका मुख्यालयात करण्यात आली. तरी सर्व पत्रकार बंधु आणि भगिनींनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले होते. या आव्हानाला पालिका क्षेत्रातील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद देत 27 पत्रकारांनी स्वत:ची …
Read More »पनवेल तालुक्यात 429 रुग्णांचा नवा उच्चांक
आठ जणांचा मृत्यू 333 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शनिवारी (दि.12) कोरोनाचे 429 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 291 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 227 …
Read More »रोह्यात विजेचा खेळखंडोबा
नागरिक त्रस्त; ऑनलाइन शिक्षणावर परिणाम रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस नाही, वारा वादळ नाही तरी सतत वीज जात असल्याने वीज वितरणविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रोहा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper