Breaking News

Ramprahar Team

जेएनपीटी कामगारांना मिळाला प्रलंबित एरियेस

जनरल कामगार संघटनेचा पुढाकार उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या पुढाकाराने इलेक्ट्रिकल मेन्टेनन्समधील दोन इंजिनियर्स आणि आठ सुपरवायझर यांचा गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेला एरीयेस जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या वतीने प्रत्येकी दोन लाख 75 हजार मिळवून देण्यात आला एकूण 35 लाख मिळवून दिले त्याबद्दल अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी …

Read More »

पनवेलमध्ये 290 नवे कोरोनाबाधित

पाच जणांचा मृत्यू    259 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) कोरोनाचे 290  नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू  झाला आहे तर 259   रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 223 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा  मृत्यू झाला आहे तर 194  …

Read More »

आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कै. मीनाक्षी राजगौर यांच्या बुधवारी (दि. 2) स्मृतिदिनानिमित्त त्यांचे चिरंजीव कार्तिक राजगौर, स्नुषा प्रियंका कार्तिक राजगौर आणि ज्येष्ठ कन्या गीता अतिश कांबळे (राजगौर) यांनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोरलवाडी येथील आदिवासीवाडीत जाऊन तेथील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष …

Read More »

भाजप चिरनेर शाखाध्यक्षपदी जयेश खारपाटील यांची नियुक्ती

चिरनेर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या चिरनेर शाखाध्यक्ष पदी क्रियाशील कार्यकर्ते जयेश खारपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भाजपचे मावळते चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने आमदार महेश बालदी यांनी जयेश खारपाटील या क्रियाशील …

Read More »

ओरियन मॉल सुरू

पनवेल : शासनाने व पनवेल महानगरपालिकेने मॉल पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यावर डॉ. गिरीश गुणे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) ओरियन मॉलचे रि-ओपनिंग करण्यात आले. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, धवल दोडिया …

Read More »

वावेघर येथे व्यायामशाळेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त गृ्रप ग्रामपंचायत वावेघर वॉर्ड. क्र.1. यांच्या वतीने ग्रामनिधी अंतर्गत नवीन व्यायामशाळा सुरू करण्यात आली. या व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) सायंकाळी करण्यात आले. या वेळी ग्रुप ग्राम पंचायत वावेघरचे सरपंच विजय नानू चव्हाण, उपसरपंच विलास माळी, ग्रामसेवक दिपक कोंडविलकर, सदस्य श्रृती …

Read More »

शेतकर्यांनी मानले भाजपचे आभार

आमदार महेश बालदी यांच्यामुळे सुटला गोवठणे गावातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. मात्र रुंदीकरणासाठी लागणारी जमिन मिळविण्यासाठी शेतकर्‍यांसमवेत बैठक घेऊन जमिनीचा प्रश्न सोडविण्यात आला. त्यानंतर गोवठणे गावातील रस्ता रुंदीकरण करण्यात आले. जमिनी घेतलेल्या शेतकर्‍यांना …

Read More »

पशूंसाठी रोग नियंत्रण लसीकरण मोहिमेस सुरुवात

पाली ः प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणाकरिता लसीकरण मोहिमेस मंगळवारपासून (दि. 1) सुधागड तालुक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक जांभूळपाडा कार्यक्षेत्रातील टिपूदेवी देवीचंदजी संघवी गोशाळा येथे एकूण 165 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणापूर्वी सर्व जनावरांच्या कानात 12 आकडी बिल्ले टोचण्यात …

Read More »

अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी खंडाळा घाटात मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे जुळतात त्याअगोदर असलेल्या अंडा पॉइंट येथे बुधवारी (दि. 2) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बाजूकडून मुंबईकडे जात असलेला कंटेनर अंडा …

Read More »

बाजारपेठेतील मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरात वाहतूक कोंडी होऊ नये व शहरातील बेशिस्तपणा जावा यासाठी रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने रोहा बाजारपेठेतील हातगाडी व्यावसायिक, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर जागा मोकळी झाली होती. आता या ठिकाणी बाजारहाटासाठी आलेले नागरिक चारचाकी गाड्या उभ्या करीत असल्याने बाजारपेठेतील मोकळी जागा …

Read More »