उरण : वार्ताहर दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये साजरा होणारा साखरचौथ गणेशोत्सव यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणी साधेपणानेच साजरा करण्यात आला. त्यानुसार सालाबादप्रमाणे उरण नगर परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.5) साखरचौथनिमित्त गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांनी गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी नगरसेवक तथा शिक्षण सभापती रवी भोईर, भाजप कार्यकर्ते हितेश शाह, उरण …
Read More »शेतीविषयक अॅपचे उद्घाटन
खारघर : प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत प्रवीण पालवे यांनी उरण तालुक्यातील खोपटे गावातील शेतकर्यांशी संवाद साधला. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांना विविध शेतीविषयक अॅपच्या माध्यमातून किटक कसे ओळखायचे व त्यावरील औषधांची फवारणी योग्य पद्धतीने कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्लॅन्टीक्स, …
Read More »‘त्या’ हुंडाबळीतील आरोपींना अटक करा
आमदार मंदा म्हात्रे यांचे गृहमंत्र्यांना पत्र नवी मुंबई : बातमीदार बीड जिल्ह्यात 30 नववधूंनी हुंडाबळीमुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनासारख्या संकटकाळात काही समाजकंटक नववधूंचा हुंड्यासाठी …
Read More »हजारो नागरिकांनी टाळला गणेशोत्सव
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. अनेकांनी उत्सव साजरा केला नसल्याचे दिसून आले. 2019-20 घरगुती व सार्वजनिक मिळून 34 हजार 006 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर यंदा हीच संख्या 22 हजार 381 पर्यंत सीमित राहिली. तब्बल 11 हजार 625 नवी मुंबईकरांनी …
Read More »नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये धुसफूस
कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या नवी मुंबईच्या युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी पक्षातील कमिटीच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केल्याने युवक काँग्रेस पक्षामध्ये होणारी खदखद चर्चेचा विषय बनत आहे. एकंदरीतच नवी मुंबई युवक काँग्रेस पक्षामध्ये आपापसातच धुसफूस होत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे. युवक काँग्रेसच्या नवी मुंबई …
Read More »नव्या युगाचे शिल्पकार
‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे’ या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये उल्लेखलेले हात हे फक्त एखाद्या शिक्षकाचेच असू शकतात. तशी निर्मिती एखादा शिल्पकार, चित्रकार किंवा इतरही अनेक कलावंत करतात व त्यांच्या हातांना देखील निर्मितीच्या कळा सोसाव्या लागतात. परंतु शिक्षक जे निर्माण करतो, त्याला तोड नसते. म्हणूनच ‘शिक्षक दिन’ …
Read More »सेवानिवृत्त फौजी समीर दुंदरेकर यांचे विचुंबे गावात जंगी स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावचे सुपुत्र समीर दुंदरेकर हे भारतीय सैन्यदलातून देशसेवा करून 16 वर्षांनी निवृत्त झाले. त्यांचे गावात जल्लोषात स्वागत झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने फौजी दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला …
Read More »सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक भाजपमध्ये
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून माणगावमधील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक यांनी शुक्रवारी (दि. 4) माणगाव येथील भाजप कार्यालयात भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी …
Read More »महिलांच्या तक्रारी महिला पोलीस अधिकार्यांकडून नोंदवाव्यात -सीता पाटील
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात महिला तक्रारदाराची तक्रार महिला पोलिस अधिकार्यांच्या मार्फत नोंदवण्यात यावी. अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. त्या अशयाचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना पाठवण्यात आले आहे. पनवेल परिसरात महिलांच्या अनेक कौटुंबिक तक्रारी पोलीस …
Read More »खोपोलीतील भुयारी गटार योजना लालफितीत
उघडी गटारे, नाले बनले डम्पिंग ग्राऊंड खोपोली : प्रतिनिधी लोकल सेवा, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे व मोठया संख्येने कारखानदारीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर विकसित शहर बनले आहे. शहरातील पायाभूत सुविधा अधिक मजबुतीसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवनवीन कल्पना अमलांत आणल्या जात आहेत. यात महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेचा समावेश आहे. मात्र या ना त्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper