तिघांचा मृत्यू; 188 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि.30) कोरोनाचे 278 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 218 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 126 रुग्ण बरे …
Read More »कोरोनामुक्त पोलिसांचे स्वागत
कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असताना, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणार्या पोलिसांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत 10 हजार 111 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. आज पोलीस ठाण्यातील पाच पोलिसाने कोरोनावर मात करत आपल्या कार्यभार स्वीकारला त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश …
Read More »खांदेश्वरच्या राजाचे सोशल डिस्टन्सिंग ठेवून दर्शन
पनवेल : वार्ताहर पनवेल नव्हे रायगड, नवी मुंबई परिसरातून दर्शन आणि जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेला खांदेश्वरचा राजाने यंदा आपल्या साधेपणाचे दर्शन घडवले. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून यावर्षी देखावा आणि रोषणाई करण्यात आली नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गणेश भक्त बाप्पांचे दर्शन घेत आहे. खांदा वसाहतीत नगरसेविका सीता सदानंद पाटील …
Read More »ऑनलाइन फसवणूक करणार्या तिघांना अटक
पनवेल : बातमीदार नागरिकांच्या मोबाइल नंबर तसेच इंटरनेटवरून चोरी केलेल्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती वापरून वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंग करून फसवणूक करणार्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ऑनलाइन शॉपिंग करून त्या वस्तूंची विक्री करून अंदाजे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले …
Read More »‘घर कामगार, झाडूवाले यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याचा आदेश जारी करा’
पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या आवारामध्ये घर कामगार आणि झाडूवाले यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याचा आदेश जारी करण्याची मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्या अनुषंगाने अनेक निर्बंध जारी …
Read More »पनवेलमध्ये धान्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. …
Read More »घंटानाद आंदोलन
पनवेल : मंदिरे खुली करावीत, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश भाजपचे निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळील महादेव मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. शेलघर (ता. पनवेल) : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका …
Read More »राज्य सरकार परीक्षेत फेल!
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. विनासायास मिळालेल्या पदवीचा त्यांना भविष्यात काहीही उपयोग होणार नाही, अशी रास्त भूमिका भारतीय जनता पक्षाने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली. फडणवीस यांच्यासारखा प्रगल्भ नेता इतक्या स्पष्टपणे सल्ला देतो तेव्हा त्याकडे लक्ष दिले पाहिजे एवढे तरी ठाकरे …
Read More »स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर गणेश विसर्जन सोहळा पार
पनवेल : यंदा कोरोना महामारीच्या कठीण काळातही स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर येथील कोळी समाजाने शासनाच्या वतीने दिलेल्या नियमावलीचे पालन करून महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन सोहळा पार पडला. कोळी समाजाच्या वतीने गेली 20 वर्षे ही सेवा सुरू आहे. यासाठी पंच कमिटीचे …
Read More »एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा
भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधी एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper