Breaking News

Ramprahar Team

आव्हान अनलॉक-3चे

मुंबईमध्ये मंगळवारी फक्त 700 कोरोना केसेसची नोंद झाल्याचा आनंद राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला. पण या आकड्यांच्या खेळाला कोण भुलेल? आजच्या घडीलाही देशातील एकूण कोरोना केसेसच्या एक चतुर्थांश केसेस महाराष्ट्रातील आहेत. वाढते कोरोना मृत्यू हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच उत्तर प्रदेशसारख्या राज्याने कोरोना चाचण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राला मागे टाकले …

Read More »

नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईकर जनता ही कोरोनाने पिचलेली आहे. अशा महामारीत नवी मुंबईकरांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे पालिकेने नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी. याधीच 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ करावा असा ठराव सभागृहात मंजूर करून तो शासनाकडे पाठवलेला आहे. याबाबत आयुक्तांनी पाठपुरावा करावा असे …

Read More »

बकरी ईदला प्रतिकात्मक कुर्बानी देण्यात यावी -जमीर बशिर शेख

कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवार 1 ऑगस्ट रोजीची बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. त्याचे कळंबोली मुस्लिम बांधवांतर्फे भाजप रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांच्याकडून स्वागत करण्यात …

Read More »

मास्क न बांधल्यास आकारणार दंड

पळस्पे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निर्णय पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाच्या आदेशान्वये तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी ग्रामसेवक सभेत दिलेल्या सुचनांअन्वये ग्रामपंचायत पळस्पे येथे मासिक सभा मंगळवारी (दि. 28) ठराव नंबर 155/1 अन्वये कोरोनापासून आपल्या गावातील ग्रामस्थांचा बचाव व्हावा म्हणून खालील प्रमाणे निर्णय घेणेत आला आहे. यामध्ये मास्क न …

Read More »

पनवेलमध्ये 131 नवे कोरोनाग्रस्त

  दोघांचा मृत्यू; 132 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 28) कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  दिवसभरात 91 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

मुलाखतींचा खटाटोप

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने भर पडत आहे. अशा वेळी या महामारीवर राज्यकर्त्यांकडून पूर्ण क्षमतेने उपाययोजना करणे अपेक्षित असताना तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइक त्रस्त आहेत. असे असताना मुलाखतींचा घाट घालून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. मुलाखत घेऊन …

Read More »

पाताळगंगा नदीच्या पुरात जीव गमावलेल्यांना भावपूर्ण आदरांजली

मोहोपाडा : प्रतिनिधी 24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते. या वेळी तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, पत्रकार गौतम सोनावणे, दादासो आटपाडकर, …

Read More »

कर्जत तालुक्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या तीनशे पार

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार झाली. त्यात दिलासादायक बाब अशी की, तीनशेहून जास्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. त्यातील कर्जत महावीर पेठेत कोरोना झालेला पहिला व्यापारी रुग्ण कोरोनावर मात करून घरी आल्यावर त्याच्या व्यापारी मित्रांनी त्याचे जंगी स्वागत केले. कर्जत शहरातील महावीरपेठमध्ये किराणा मालाचा …

Read More »

खारफुटीच्या रोपांची लागवड

उरण : प्रतिनिधी उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी रविवारी (दि. 26) जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमित्त उलवे शहरालगत असलेल्या मोहा गावाच्या समोरील खाडी किनारी खारफुटीची रोपे लावुन हा दिन साजरा करण्यात आला. खार्‍या जमिनीत फुटणारी झाडे म्हणून यांना खारफुटी तसेच कांदळवन, तिवीर या नावाने देखील म्हणुन ओळखले जाते. या …

Read More »

खोल समुद्रात मासेमारी करणार्या बोटींवर कारवाई

उरण : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारी करून शासनाच्या मासेमारी बंदीला फाट्यावर मारून मासळी विक्री करीत असतांना उरण तालुक्यातील वशेणी-दादर पुलाखालील बंदरात दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 चे कलम 4 नुसार कारवाई करण्यात आली आहे. उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली आहे. उरण …

Read More »