पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहर पोलिसांनी मौजेमजेसाठी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणार्या दोन आरोपींना अटक करून चार मोटरसायकल, चार ऑटो रिक्षा असा चार लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार …
Read More »दर्शना भोईर यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी पनवेलच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची खारघरच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सदैव जनतेमध्ये असणार्या दर्शना भोईर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या पदाची जबाबदारी त्यांना देण्यात …
Read More »निष्कर्षाची घाई नको
एका सर्वेक्षणानुसार मुंबईतील झोपडपट्टीतील 57 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गातून स्वबळावर बरे झाल्याचे दिसून आले. मुंबई ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने असे चित्र यातून सूचित होत असले तरी आणखी व्यापक स्तरावर असे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. या लोकांमध्ये आढळलेल्या अॅन्टीबॉडी भविष्यातही कोरोनापासून संरक्षण देऊ शकतील का आदी अनेक बाबींविषयी अद्याप संशोधन व्हायचे आहे …
Read More »कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेचा दहावीचा 100% निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. विद्यालयातून 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील …
Read More »पनवेल तालुक्यात 162 नवे रुग्ण
दोघांचा मृत्यू; 163 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 29) कोरोनाचे 162 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »आव्हान अनलॉक-3चे
मुंबईमध्ये मंगळवारी फक्त 700 कोरोना केसेसची नोंद झाल्याचा आनंद राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला. पण या आकड्यांच्या खेळाला कोण भुलेल? आजच्या घडीलाही देशातील एकूण कोरोना केसेसच्या एक चतुर्थांश केसेस महाराष्ट्रातील आहेत. वाढते कोरोना मृत्यू हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच उत्तर प्रदेशसारख्या राज्याने कोरोना चाचण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राला मागे टाकले …
Read More »नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी -आमदार गणेश नाईक
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईकर जनता ही कोरोनाने पिचलेली आहे. अशा महामारीत नवी मुंबईकरांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे पालिकेने नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी. याधीच 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ करावा असा ठराव सभागृहात मंजूर करून तो शासनाकडे पाठवलेला आहे. याबाबत आयुक्तांनी पाठपुरावा करावा असे …
Read More »बकरी ईदला प्रतिकात्मक कुर्बानी देण्यात यावी -जमीर बशिर शेख
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवार 1 ऑगस्ट रोजीची बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. त्याचे कळंबोली मुस्लिम बांधवांतर्फे भाजप रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांच्याकडून स्वागत करण्यात …
Read More »मास्क न बांधल्यास आकारणार दंड
पळस्पे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निर्णय पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाच्या आदेशान्वये तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी ग्रामसेवक सभेत दिलेल्या सुचनांअन्वये ग्रामपंचायत पळस्पे येथे मासिक सभा मंगळवारी (दि. 28) ठराव नंबर 155/1 अन्वये कोरोनापासून आपल्या गावातील ग्रामस्थांचा बचाव व्हावा म्हणून खालील प्रमाणे निर्णय घेणेत आला आहे. यामध्ये मास्क न …
Read More »पनवेलमध्ये 131 नवे कोरोनाग्रस्त
दोघांचा मृत्यू; 132 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 28) कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 91 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper