Breaking News

Ramprahar Team

कोरोनाचे विषाणू म्हणजे हवेतील सुरुंग -डॉ. ययाती गांधी

पनवेल : प्रतिनिधी युद्धात बाँबस्फोट अथवा सुरुंगस्फोट होऊन जीवितहानी होते. बाहेर पडल्यास तशीच जीवितहानी कोरोनामुळे होते हे लक्षात असू द्या, कोरोनाबाबत अजूनही जनमानसात हवे तितके गांभीर्य दिसत नसल्याने पनवेलमधील डॉ. ययाती प्रभाकर गांधी यांनी नागरिकांना काळजी घ्या, स्वतःची अन् इतरांची ही असा सल्ला दिला आहे. हस्तांदोलनातून तसेच पृष्ठभागांशी प्रत्यक्ष स्पर्श …

Read More »

भाजप नगरसेविकेने राबविला आरोग्यविषयक उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहिवासी भयभीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेरूळ पश्चिमेला प्रभाग 96च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी आरोग्यविषयक उपक्रमांचा धडाका लावत स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचे पडघम वाजू लागताच नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी …

Read More »

भाजप नेते चंद्रकांत घरत यांच्याकडून उरणमध्ये गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने 21  दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांचे खूप हाल झाले आहेत. त्यांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत यांच्या वतीने गरिबांना सोमवारी (दि. …

Read More »

नियमांचे उल्लंघन करून सोसायटीची बैठक

कामोठ्यातील यमुना गृहनिर्माण संस्थेतील प्रकार; रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याची कोरोनाच्या साथीने झोप उडविली आहे. देशात, राज्यात आणीबाणीची परिस्थिती असताना पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोमोठे येथील यमुना गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात मंगळवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खुली बैठक घेतली. संचारबंदी, लॉकडाऊन कलम 144 व सूचनांचे, …

Read More »

कोरोनाविरुद्धचा लढा

जगभरात विशेषत: युरोपात तसेच महासत्ता अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण व मृतांचा आकडा मोठा नाही. सरकारने वेळीच उचललेल्या ठोस पावलांमुळे आपण 130 कोटी नागरिक सुरक्षित आहोत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती …

Read More »

दिवे उजळून प्रतिसाद

नवीन पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना विरोधातील आवाहनाला दिवे उजळून प्रतिसाद देण्यात आला.

Read More »

नवीन पनवेलमधून 10 बॉक्स गुटखा जप्त

पनवेल : प्रतिनिधी कोरोनामुळे मावा, पान, गुटखा, गांजा, आणि दारू यांची होम सर्व्हिस नवीन पनवेलसह काही भागात सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अत्यावश्यक सेवेप्रमाणे या अमली पदार्थांची विक्री घरातून होत आहे. राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यानी नवीन पनवेल परिसरातून एका घरातून 10 बॉक्स विमल, रजनीगंधा, गुटखा जप्त करून खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात …

Read More »

कोविड 19 विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान

पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असताना दीपक फर्टिलायझरने तळोजा प्रकल्पात कामावर बोलवून कर्मचार्‍यांचे आयुष्य धोक्यात टाकले आहे, या बातमीच्या संदर्भात …

Read More »

मोकाट गुरांचा नागरिकांसह पोलिसांना मनस्ताप

श्रीवर्धन ः प्रतिनिधी महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही अनेक जण या आदेशाला हरताळ फासताना दिसत आहेत. त्यातच बोर्ली पंचतन येथे मुख्य रस्त्यावर व परिसरात मोकाट गुराढोरांचा मुक्त वावर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येणार्‍या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांनाही यामुळे अडथळा …

Read More »

उरण पालिकेकडून जनजागृती फलक

उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उरण नगरपालिकेने भर रस्त्यावर सूचना फलक लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाने बाधीत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. तरीही जनता याचे गांभीर्य मनावर घेत नाही. यासाठी   ऐनकेन प्रकारे शासकीय प्रशासनाकडून जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू …

Read More »