पनवेल : बातमीदार महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग पनवेल महानगरपालिकेच्या कामावर समाधानी असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनु सारवान व त्यांच्या सहकार्यांनी पनवेल महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिकेत कार्यरत असणार्या स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या …
Read More »लाभले आम्हांस भाग्य..?
अस्मितेचा अभिनिवेश भविष्य घडविण्यासाठी कामी येत नाही हे वास्तव आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय नीट समजून घ्यायचे असले तर विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच ते शिकवले पाहिजेत असे देशोदेशीचे नाणावलेले शिक्षणतज्ज्ञ परोपरीने सांगत असतात. परंतु जपान, रशिया असे काही मोजके देश वगळता जगातील बहुतेक देशांनी इंग्रजी भाषेचाच ज्ञानभाषा म्हणून स्वीकार केलेला …
Read More »विजेचा खांब अंगावर पडून चौघे जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली रेल्वेस्टेशन परिसरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळ बुधवारी (दि. 26) दुपारी नगरपालिकेचा विजेचा खांब अंगावर पडल्याने चार पादचारी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शहरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर असलेला नगरपालिकेचा विजेचा खांब बुधवारी दुपारी अचानक कोसळला. या घटनेत चार पादचारी जखमी झाले. याचे वृत्त …
Read More »वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी
पनवेल : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पाहणी केली. सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ सोबत …
Read More »जिताडा व्हिलेज शहापूरला हवाय पाणंद रस्ता
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग म्हटले की जिताडा मासा सर्वांना आठवतो. तालुक्यातील खारेपाट भागात जिताड्यांची शेती केली जाते. खारेपाटातील घराबाहेर किंवा घरामागे जिताड्यांचे तलाव पाहायला मिळतात. शहापूर गावात पूर्वपार जिताडापालन केले जाते. जिताड्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते. गावात अशी 103 तळी आहेत. या सर्व तलावांना जोडणारा पाणंद रस्ता गावात …
Read More »मिठागरात अवैध वाळूसाठा जप्त
महसूल विभागाची कारवाई मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मिठागर भागात अवैध उत्खनन सुरू होते. त्याबाबत माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे 75 हजारांचा वाळूसाठा जप्त केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मिठागर येथील वाळू घाट परिसरात अवैधरीत्या वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच …
Read More »महाडमध्ये विरेश्वर महाराज छबिना उत्सव
महाराजांच्या आशीर्वादानेच काम करण्याची ताकद मिळते -आ. प्रवीण दरेकर महाड : प्रतिनिधी कोकणातील प्रसिद्ध आणि सर्वांत मोठ्या महाडच्या विरेश्वर महाराज छबिना उत्सवाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यांनी विरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन देवळाचा नगारा वाजवून मानवंदना दिली. या वेळी बोलताना त्यांनी देवस्थानसाठी यापुढेही निधी कमी पडू देणार …
Read More »शिवसेनेने शेतकर्यांचा विश्वासघात केला
कृष्णा कोबनाक यांचा आरोप; भाजपचे म्हसळ्यात धरणे आंदोलन म्हसळा : प्रतिनिधी जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली असून या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी मंगळवारी (दि. 25) येेथे केला. प्रदेश भाजपच्या आदेशानुसार म्हसळा तालुका …
Read More »ललिता इनकर यांचा वाढदिवस
पनवेल : भाजपच्या रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस ललिता इनकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वैशाली जगदाळे, राजश्री धापटे आदी उपस्थित होते. भाजप उत्तर रायगड ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर …
Read More »राज्य सरकारविरोधात रायगडात आंदोलन
शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेवरून भाजप आक्रमक पेण : प्रतिनिधी राज्यातील अपयशी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 25) पेण तालुका भाजपच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकर्यांचा सातबारा कोरा करणे, महिलांवरील अत्याचार हे प्रमुख विषय हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, त्याचा निषेध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper