पनवेल, ठाण्याच्या शेकडो दुर्गप्रेमींचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदान मासानिमित्त माणिकगडावर संवर्धनाचे जोरदार काम सुरू आहे. पनवेल तसेच ठाण्यामधील संस्था एकत्र येऊन माणिकगडाचे संवर्धन करीत आहेत. रविवारी (दि. 23) माणिकगडावर 19वी संवर्धन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एकूण 72 गड-दुर्गप्रेमी मावळे सहभागी झाले होते. ठाण्यातील स्वराज्याचे वैभव …
Read More »सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद
रसायनशास्त्र विभागाचा यशस्वी उपक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) नुकतेच दोन दिवसीय रसायनशास्त्र विभागातर्फे रिसेन्ट इनोवेशन अॅण्ड कन्सर्न ऑफ ग्रीन केमिस्ट्री टुवर्डस सस्टॅनाबिलिटी (Recent Innovations and Concerns of Green Chemistry …
Read More »महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात उरणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन
तालुकाध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी उरण : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) उरण तहसील कार्यालयावर उरण भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास …
Read More »सुशिलकुमार शर्मा यांचा वाढदिवस
पनवेल : भाजप तालुका उपाध्यक्ष सुशिलकुमार शर्मा यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, …
Read More »जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या लेक्चर सिरीजला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 23) …
Read More »खारघर शहर नवीन कार्यकारणीचे मान्यवरांकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची खारघर शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे रविवारी (दि. 23) अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यकारणीमध्ये खारघर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षपदी वनीता विजय पाटील, खारघर …
Read More »एलईडी मासेमारी बिनबोभाट सुरूच
300हून अधिक बोटी महिनाभरापासून किनार्यावरच अलिबाग ः प्रतिनिधी बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपरिक मासेमारांना हात हलवत परत यावे लागत आहे. त्यामुळे रेवस आणि बोडणी येथील मच्छीमारांनी आपल्या 300 मासेमारी बोटी गेल्या महिनाभरापासून किनार्यावरच नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील …
Read More »पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे कोपर येथे असलेल्या डॉ. कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुभाष महादेव दोंदे मेमोरियल सेंटरमधील मुलांना विशेष भेट देण्यात आली. या वेळी पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या बसंती जैन, विमला जैन, किंजल कोटरिया, शितल कटारिया, निलम सोमानी, संजय जैन आदींनी त्या …
Read More »दिशा महिला मंचच्या आवाहनाला कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कामोठे : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिशा महिला मंचने शिवलिंगावर दूध अर्पण करणे टाळावे, असे आवाहन कामोठे येथील ओम शिव शंकर सेवा मंडळ आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ शिवमंदिर तलाव येथे केले होते. या आवाहनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवलिंगावर दूध टाकल्याने बर्याच प्रमाणात ते वाया जाते व त्यानंतर …
Read More »‘सीकेटी’च्या ओलीनने घेतली रशियामधून एमबीबीएसची डिग्री
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन. डी. हा रशियामधून एमबीबीएसची डिग्री घेऊन डॉक्टर झाला. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ओलीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper