Breaking News

Ramprahar Team

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमलता भगत, …

Read More »

उरण येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

पनवेल : बातमीदार राज्य शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी (दि. 30) उरण येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता ऑल …

Read More »

दोन गजलसंग्रहांचे प्रकाशन

पनवेल : वार्ताहर येथील गजल ग्रुपच्या वतीने नुकतेच दिवाकर वैशंपायन यांचे ‘अमृत मंथन’, तसेच डॉ. अविनाश पाटील यांचे ‘माहौल’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख उपस्थित होते. त्याचबरोबर कोमसापचे दत्तात्रेय सैतवडेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी …

Read More »

पनवेलमधील शिवभोजन सार्वजनिक ठिकाणांपासून दूर

पनवेल : बातमीदार ठाकरे सरकारतर्फे 10 रुपयांत मिळणार्‍या शिवभोजनाचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात आला. पनवेल तालुक्यात दोन ठिकाणी ही थाळी सुरू करण्यात आली आहे. पनवेल आणि कळंबोली येथे शिवभोजन केंद्र उभारण्यात आली आहेत, मात्र ही केंद्र सार्वजनिक ठिकाणांपासून दूर आहेत. नव्या सरकारने शिवभोजन योजना जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आणि …

Read More »

चिरनेरच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी

माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा उरण : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 28) चिरनेर येथील महागणपती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगेचा ओघ वाढला होता. अगदी सायंकाळी व रात्री उशिरापर्यंतसुद्धा भाविकांच्या गर्दीने मंदिराचा सभामंडप गजबजून गेला होता. पेशवेकालीन गणपती आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रचिती असलेल्या चिरनेर महागणपती मंदिरात …

Read More »

माघी गणेश जयंतीनिमित्त कळंबोलीत विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली श्रेयश को. ऑप सोसायटीमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही मंगळवारी (दि. 28) माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश मुर्तीचे पुजन आणि विविध कार्यक्रम सकाळी 12 वाजता आयोजित करण्यता आले आहेत. यामध्ये सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत श्री गणेश मुर्तीचे पुजन दुपारी 3 ते 6 आरोग्य शिबिर, सायंकाळी 4 ते …

Read More »

भाजप तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील भाजप तालुका मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या शनिवारी (दि. 25) जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणूका झाल्या असून बुथ अध्यक्ष पासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक द़ृष्टीने रायगड जिल्ह्याचे दोन जिल्हे करण्यात आले आहेत. त्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची निवड झाली आहे. त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते गायकवाड यांचा शुक्रवारी (दि. 24) सत्कार करण्यात आला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश …

Read More »

पाण्यासाठी सिडको अधिकार्यांना घेराव

खांदा कॉलनीतील महिलांचा आक्रमक पवित्रा कळंबोली : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील  सिडको वसाहतीतील खांदा कॉलनी वसाहतीतील पाण्याचा प्रश्न पेटला असून गेली महिन्यांपासून सेक्टर 12 व सेक्टर 7 मधील रहिवासींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रात्री जागून हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे तर काहींना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त …

Read More »

घाऊक बाजारात मिरची खातेय ‘भाव’

गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 ते 60 रुपयांनी दर वधारले पनवेल : बातमीदार पावसाळ्याआधी स्वयंपाकासाठीचा गरम मसाला बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. त्यासाठीची लाल मिरची आणि त्यातील मसाले पदार्थाच्या खरेदीसाठी बाजारात त्या धाव घेतात. यंदा वाशी बाजारात (एपीएमसी) बेडगी आणि काश्मिरी मिरची दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मिरचीचे दर गेल्या …

Read More »