किरवलीतील सुरेश लाड यांच्या कार्यकर्त्यांचा राम राम कर्जत : बातमीदार तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत एकत्र असताना इकडे कर्जतमध्ये मात्र एकमेकांवर कुरघोडी …
Read More »नेरळमध्ये नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर
कर्जत : प्रतिनिधी निहरिका फाऊंडेशनच्या करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नेरळ जिते फाटा येथील कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 100 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आरपीआयचे कोकण विभाग सचिव मारुती गायकवाड, आगरी समाज संघटनेचे सचिव शिवराम बदे, कोल्हारे ग्रामपंचायतीचे …
Read More »स्वीकृत नगरसेवकपदावर काँग्रेसचा दावा
मुरूडमध्ये महाआघाडीत पेच मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवकपद काँग्रेस पक्षाला मिळाले पाहिजे, अशी मागणी त्या पक्षाचे मुरूड शहर अध्यक्ष श्रीकांत गुरव यांनी केली आहे. त्यामुळे मुरूडमध्ये महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकाप या तीन पक्षांनी आघाडी करून मुरूड नगर परिषदेची 2016ची सार्वत्रिक निवडणूक लढविली …
Read More »टाटा स्टीलने केली 25 हजार झाडांची लागवड; वेगवेगळ्या 29 प्रकारची रोपे
खालापूर : प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएल (आधीची भूषण स्टील) कंपनीने खालापूर तालुक्यातील सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या परिसरात मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प सुरू केला असून, या प्रकल्पामध्ये एन्व्हायरो क्रिएटर फाऊंडेशनच्या तांत्रिक सहयोगाने दोन एकर जमिनीवर तब्बल 25 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये 29 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. टाटा …
Read More »कशेडी घाटात ओतले टँकरमधील केमिकल
पोलादपूर तालुक्यामधील महिनाभरातील दुसरी घटना पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्टेवाडी येथील दरीच्या बाजूला एका अज्ञात टँकरमधील केमिकल ओतल्याची घटना बुधवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ दरीच्या बाजूला एका अज्ञात केमिकल टँकरमधील केमिकल …
Read More »जिल्ह्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान
महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आणि अॅक्वाक्राफ्टचा उपक्रम अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणार्या अॅक्वाक्राफ्टच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर या तालुक्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियानाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल …
Read More »80 लाखांचा गुटखा जप्त
पेण येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अलिबाग : जिमाका अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकार्यांनी किरवली टोलनाका (ता. पनवेल) येथे केलेल्या कारवाईत सुमारे 80 लाख रुपये किमतीचा गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करून त्याची वाहतूक करणारे दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. खबर्याकडून मिळालेल्या …
Read More »राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम
अलिबाग : जिमाका भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसासाठी एश्रशलीेींरश्र ङळींशीरलू षेी डीीेंपसशी ऊशोलीरलू हा विषय आयोगाने निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम जिल्हा, मतदारसंघ, तालुका व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. …
Read More »पोलादपुरात वणवाविरोधी जनजागृती अभियानाची गरज
पोलादपूर तालुक्यात रात्रीची थंडीची लाट आणि दिवसा उजेडात वाढलेल्या उष्म्यासोबतच वणव्यांचेही प्रमाण वाढल्याने दिवसा तापमानवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पौष सुरू असतानाच वृक्षवल्लींना नवी चैत्रपालवी फुटण्यापूर्वी शेतात पारंपरिक पद्धतीने राब जाळण्यासाठी झाडांची पाने व फांद्याही तोडून शेतात सुकत ठेवण्यात आल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. अनेक ग्रामीण रस्त्यालगत पावसाळ्यामध्ये …
Read More »युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित
पनवेल ः खोपोली येथील कृष्णा साळुंखे यांनी 2020 सालची युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस पनवेल ः भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper