पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेल येथील सेक्टर 11मधील फ्लाईट लेप्टनंट तुषार श्यामराव चव्हाण उद्यान येथे वीज व शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पनवेल मनपा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना सोमवारी (दि. 20) निवेदन सादर केले. या प्रश्नाबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक झाली. या वेळी महापौरांना …
Read More »लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पोलिसांची मोफत नेत्रतपासणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर टोलनाक्यावर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या 200 पोलिसांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. टोलनाक्यावरील 24 कर्मचार्यांचीसुद्धा या वेळी नेत्रतपासणी केली गेली. या वेळी लक्ष्मी आय …
Read More »आगरी साहित्य संमेलन उदंड उत्साहात
उरण ः प्रतिनिधी आगरी समाजाच्या 18व्या आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत होते. या वेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले, तसेच कविसंमेलन, परिसंवाद, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रथम …
Read More »रस्त्यासाठी कोरळवाडी आदिवासींचा तहसील कार्यालयासमोर मोर्चा
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरळवाडी आदिवासीवाडीला आजही रस्ता, पाणी व शिक्षणाची व्यवस्था नाही, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांसह आजारपणात जीवही गमवावा लागतो. त्यामुळे जोडरस्त्यासह इतर मागण्यांसाठी कोरळवाडीतील आदिवासी बंधू-भगिनींनी आपल्या मुलाबाळांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 20) पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पनवेल शहरातील …
Read More »आखातातील युद्धाची जेएनपीटीलाही झळ
कंटेनर मालवाहतुकीची टक्केवारी घटण्याचा अंदाज उरण : प्रतिनिधी आखातात इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीत पातळीवर होणार असून, भारतालाही त्याची झळ बसण्याची चिन्हे आहेत. जेएनपीटीतील कंटेनर वाहतुकीची टक्केवारीही घटेल. या वर्षात बंदरातील मालाच्या जलवाहतूक आयात-निर्यात व्यापारात फक्त तीन-चार टक्के इतकीच वाढ होईल, असा अंदाज जेएनपीटी अधिकार्यांच्या पत्रकार परिषदेत माहिती …
Read More »नाइट लाइफवरून विसंवाद
मायानगरी मुंबापुरीत नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. येत्या 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती, मात्र यावरून सरकारमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाआघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची …
Read More »नागोठण्यात नेत्रचिकित्सा शिबिरास प्रतिसाद
नागोठणे : प्रतिनिधी शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 17) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर चालणार्या वाहनांच्या चालकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी 25 वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. नागोठणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, नेत्रचिकित्सा अधिकारी …
Read More »कर्जतमध्ये रस्ता सुरक्षा अभियान
कर्जत : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना मदत करणार्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रस्ता अपघातात सापडलेल्यांना तातडीने मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक गजानन ठोंबरे यांनी कर्जत येथे केले. कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर …
Read More »केळवली-बीडखुर्द मार्गाची चाळण
प्रवास करणे बनले कठीण; खड्ड्यांतून मार्गक्रमण जिकिरीचे खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासीवर्गाला व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच खालापुरातील केळवली रेल्वे स्टेशन ते बीडखुर्द हा मार्ग जणू खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवासीवर्गाला …
Read More »गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान
नेरळजवळील विकटगड म्हणजे पेब किल्ल्यावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेला किळसवाणा प्रकार लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी साम्राज्यातील गडकोट आता अनेक प्रकारांनी सतत चर्चेत राहिले आहेत. त्या गडकोटांचे संवर्धन राखण्याची कामे शासनाने आणि स्वयंसेवी संस्था यांनी सुरू केलेली आहेत, पण या सर्व गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान सर्वांत मोठे आहे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper