Breaking News

Ramprahar Team

राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम

अलिबाग : जिमाका भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसासाठी एश्रशलीेींरश्र ङळींशीरलू षेी डीीेंपसशी ऊशोलीरलू हा विषय आयोगाने निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम जिल्हा, मतदारसंघ, तालुका व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. …

Read More »

पोलादपुरात वणवाविरोधी जनजागृती अभियानाची गरज

पोलादपूर तालुक्यात रात्रीची थंडीची लाट आणि दिवसा उजेडात वाढलेल्या उष्म्यासोबतच वणव्यांचेही प्रमाण वाढल्याने दिवसा तापमानवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पौष सुरू असतानाच वृक्षवल्लींना नवी चैत्रपालवी फुटण्यापूर्वी शेतात पारंपरिक पद्धतीने राब जाळण्यासाठी झाडांची पाने व फांद्याही तोडून शेतात सुकत ठेवण्यात आल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. अनेक ग्रामीण रस्त्यालगत पावसाळ्यामध्ये …

Read More »

युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित

पनवेल ः खोपोली येथील कृष्णा साळुंखे यांनी 2020 सालची युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस पनवेल ः भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात …

Read More »

क्रांतिवीर महोत्सवाचा शानदार समारोप

पनवेल ः प्रतिनिधी क्रांतिवीर प्रतिष्ठान शिरढोण व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण यांच्या वतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सोमवारी (दि. 20) समारोप झाला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे पहिल्यांदाच क्रांतिवीर महोत्सव आयोजित …

Read More »

महासंचालकपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे रुजू

मुंबई : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी (दि. 21) पदभार स्वीकारला. पांढरपट्टे यांची 1987मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. 2000मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 27 मार्च 2015 साली त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा समावेश 2004च्या …

Read More »

बदलापूर-पनवेल एसटी बस फेर्यांत वाढ

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामधून बदलापूर-पनवेल-बदलापूर प्रवासी बस फेर्‍या चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे तूर्त बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवासी बांधवांच्या सततच्या मागणीमुळे प्रवासी संघ पनवेल, बदलापूर यांच्या माध्यमाद्वारे ठाणे विभाग नियंत्रक जी. डी. कबाडे व विठ्ठलवाडी आगारप्रमुख शेळके व त्यांचे वाहतूक खात्याचे सहकारी अधिकारी बदलापूर डेपो, विठ्ठलवाडी …

Read More »

तीन पायांची अभद्र आघाडी टिकेल का?

एकनाथ खडसे यांचा उपरोधिक सवाल पंढरपूर ः प्रतिनिधी  वर्षानुवर्षांची आपली विचारधारा, तत्त्वे बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र आघाडी झाली असून, ही तीन पायांची आघाडी महाराष्ट्राला एका दिशेला नेईल असे वाटत नाही, असा घणाघात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच ही तीन पायांची अभद्र आघाडी टिकेल का, असा उपरोधिक सवालही …

Read More »

कळंबोलीत जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे आयोजन

पनवेल, कळंबोली : बातमीदार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी विभागाद्वारे या वर्षापासून अकरावीच्या वर्गासाठी नवीन आलेल्या आरोग्य, शारीरिक शिक्षण, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांची सुधारित मूल्यमापन योजनेसंदर्भात माहिती मिळावी यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे नुकतेच सुएसोच्या कळंबोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वर्षापासून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचे महापौरांना निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेल येथील सेक्टर 11मधील फ्लाईट लेप्टनंट तुषार श्यामराव चव्हाण उद्यान येथे वीज व शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पनवेल मनपा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना सोमवारी (दि. 20) निवेदन सादर केले. या प्रश्नाबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक झाली. या वेळी महापौरांना …

Read More »

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पोलिसांची मोफत नेत्रतपासणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर टोलनाक्यावर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या 200 पोलिसांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. टोलनाक्यावरील 24 कर्मचार्‍यांचीसुद्धा या वेळी नेत्रतपासणी केली गेली. या वेळी लक्ष्मी आय …

Read More »