Breaking News

Ramprahar Team

पालीत रस्ता सुरक्षा अभियान

विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली जनजागृती पाली : प्रतिनिधी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पाली पोलीस ठाणे, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल आणि शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय यांच्या सौजन्याने मंगळवारी (दि. 14) पालीमध्ये रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पाली पोलीस ठाण्याच्या …

Read More »

वंजारपाडा-देवपाडा मार्गाची दुरवस्था

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. पोशिर परिसरातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी नेरळला जावे लागते. त्यांना नेरळपर्यंत पायी प्रवास करणे शक्य नसल्याने ते  टमटम किंवा रिक्षाचा वापर करतात, मात्र वंजारपाडा- देवपाडा-वारे या रस्त्याचा काही भाग इतका …

Read More »

1984चा गौरवशाली शेतकरी लढा

उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी 16 जानेवारी 1984 रोजी राज्य सरकारविरोधात जोरदार लढा द्यावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकरी जमिनीला 40 हजार रुपये भाव देण्यास नकार दिलाच, उलट सक्तीचे धोरण अवलंबून शेतकर्‍यांच्या जमिनी अल्प किमतीत संपादन करण्यास सुरुवात केली. सरकारच्या सक्तीच्या धोरणाविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र …

Read More »

मंत्री नवाब मलिक यांच्या भावाकडून कामगारांना मारहाण

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. कुर्ल्याजवळील चुनाभट्टी भागात रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी चार कामगार उपस्थित होते. त्या वेळी कप्तान मलिक तिथे दाखल झाले. त्यांनी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल : भाजप उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे जि.प. सदस्य अमित जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हजरत शेख मिठेशावली उरुस आपटा (ता. पनवेल) : हजरत शेख मिठेशावली उरुसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी दर्ग्यात जाऊन चादर …

Read More »

समूह गीतगायन स्पर्धेत सीकेटी विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण आगरी समाज मंडळातर्फे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त आयोजित समूह गीतगायन स्पर्धेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रोख रक्कम 3000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे, तसेच खुल्या गटात …

Read More »

शिवसेनेचे नाव ठाकरे सेना करा

उदयनराजेंचे टीकास्त्र; सोयीचे राजकारण करीत असल्याचा आरोप मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते व सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, असे बोल सुनावत उदयनराजेंनी शिवसेनेवर पलटवार …

Read More »

सोनारी येथे विविध उपक्रम

उरण : वार्ताहर कै. रामा पुना कडू यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा रवींद्र कडू व सून वनिता कडू यांनी सोनारी येथील वैकुंठभूमी (स्मशानभूमी)जवळ लाकडे ठेवण्यासाठी स्वखर्चाने एक रूम बांधली असून, ती ग्रामसुधारणा मंडळाकडे नुकतीच हस्तांतरित केली. या कार्यक्रमास माजी सरपंच महेश कडू, ग्रामसुधारणा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश तांडेल, माजी अध्यक्ष हरिभाऊ …

Read More »

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत मकरसंक्रांतीचा गोडवा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या एसएससी 1989मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. 12) शांतीवन नेरे येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसमवेत मकरसंक्रांतीच्या तिळाचा गोडवा हा सदाबहार कार्यक्रम साजरा केला. सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या हेतूने या गु्रपची स्थापना केली गेली …

Read More »

आरोग्य शिबिरास नवघरमध्ये प्रतिसाद

उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरण व ग्रामपंचायत नवघर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 280 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. संतोष गाडे, डॉ. प्रिती गाडे, डॉ. चेतन पाटील, डॉ. …

Read More »