तेजस कांडपिळे यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल प्रभाग 20मधील फुटपाथ, ड्रेनेज लाइन आणि मलनि:स्सारण लाइन दुरुस्तीसाठी प्रभाग ’ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. नवीन पनवेलमधील प्रभाग 20, सेक्टर 16 पिल्लेज कॉलेजच्या हॉस्टेल रस्त्यावरील मलनि:स्सारण लाइन सतत चॉकअप होऊन …
Read More »उरण येथे मोटरसायकल रॅली
उरण : प्रतिनिधी उरण वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त उरण शहर व तालुक्यातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले असून, मोटरसायकल चालकांनी गाडी चालवितांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, या जनजागृती व प्रबोधनासाठी उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे दुचाकी स्वारांसाठी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे …
Read More »कल्चरल असोसिएशनच्या गायन स्पर्धेत नेहा पुरोहित प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कल्चरल असोसिएशन या संस्थेत हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा शनिवारी (दि. 11) व रविवारी (दि. 12) पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहात झाली. राज्यभरातील एकूण 25 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोख सात हजार 500च्या प्रथम पारितोषिकाची खारघर येथील नेहा पुरोहित मानकरी ठरली. स्पर्धेत तिने …
Read More »तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे रक्तदान शिबिर
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांच्या प्रयत्नातून टीएमएमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या देशात आवश्यकतेनुसार 40 टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात 15 ते 20 टक्के आहे. भारतात केवळ 0.6 टक्के लोक रक्तदान करतात. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये …
Read More »कळंबोलीत रस्ता सुरक्षा अभियानात महिलांचा पुढाकार
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली वाहतूक विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा सप्ताह अंतर्गत एक रॅली सुरक्षिततेसाठी कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि. 16) करण्यात आले होते. सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी या मार्गे कळंबोळी वाहतूक कार्यालयात या हेल्मेट बाईक रॅलीची सांगता झाली. या रॅली …
Read More »श्री मंगळ चण्डिका प्रपत्ती यज्ञ
खांदा कॉलनी : देवी अंबा माता मंदिर सेक्टर 13 येथे मकरसंक्रांतीनिमित्त सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने श्री मंगळ चण्डिका प्रपत्ती यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील व माता भगिनी उपस्थित होत्या.
Read More »विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सावरकर चौक-अमरधाम रस्त्याचे काँक्रीटीकरण पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या सावरकर चौक ते अमरधाम रस्त्याच्या काँक्रीटीकरणा संदर्भात महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. पनवेल शहरातील महत्वाच्या असलेल्या रस्त्यापैकी प्रमुख रस्ता म्हणजे अमरधाम ते सावरकर चौक हा …
Read More »चाय से किटली गरम
निवडणुकीत राबराब राबणार्या कार्यकर्त्यांनी एखादे वेळी स्तुतीसुमनांची उधळण करताना मर्यादा ओलांडली तर त्यावर कठोर कारवाई करणे नेत्यांना देखील अवघड होते. काही दिवसांपूर्वी कुण्या एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ग्रंथाबाबत असाच वाद उद्भवला. वास्तविक अशी पुस्तके आणि अन्य स्तुतीपर साहित्यसामग्री सदासर्वकाळ प्रसिद्ध होत असते. त्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम …
Read More »बहुजन क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करा -उदय काठे
रेवदंडा : प्रतिनिधी बहुजन क्रांती मोर्चातर्फे 8 जानेवारी रोजी अलिबागमध्ये मोर्चा काढला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा भाजप चिटणीस उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल …
Read More »अलिबागमध्ये अभिनव अभिवाचन स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकरांना अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. या अभिवाचन स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. अलिबाग तालुका तसेच पुणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper