खोपोली : प्रतिनिधी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, यासंबंधीचे निवेदन भाजप खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व शहर सरचिटणीस हेमंत नांदे यांनी खोपोली पोलिसांना दिले आहे. देशभरात संविधान वाचवा या नावाने काही राजकीय पक्षांच्या वतीने रॅली काढून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात आंदोलनकर्त्यांनी हिंसाचार केला, राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या …
Read More »रिलायन्स प्रकल्पग्रस्तांची धडक
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; डॉ. सूर्यवंशींसोबत चर्चा अलिबाग : प्रतिनिधी नागोठणे येथील पूर्वीच्या आयपीसीएल व आताच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी (दि. 3) येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. रिलायन्सविरूद्ध घोषणा देत प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. लोकशासन आंदोलनाचे नेते माजी न्यायमुर्ती बी. जे. कोळसेपाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने …
Read More »‘भुरी’मुळे आंबा पीक काळवंडणार
हवामानातील बदलामुळे मोहरावरील कीडरोगाची बागायतदारांना धास्ती माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून हवामानातील सततच्या बदलामुळे आंबा पिकाच्या मोहरावर कीडरोग पडून त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबापीक काळवंडणार असल्याची भीती बागायतदार शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यात सुमारे सातशे नऊ हेक्टर क्षेत्र आंबा बागायतीचे आहे. तर …
Read More »खोपोली-पेण रस्त्यावर तेलगळती
अनेक वाहने घसरली खालापूर : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावर गुरुवारी (दि. 2) सकाळी टँकरमधून तेलगळती होऊन खालापूर तालुक्यातील वडवळ गावाच्या हद्दीतील रस्ता निसरडा झाल्याने अनेक वाहने घसरली. घसरलेल्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या जास्त होती. कामगार तसेच परिसरातील वाहनचालकांना या तेल गळतीचा त्रास सोसावा लागला. या तेलगळतीचे वृत्त सोशल मीडिया आणि सामाजिक संस्थेच्या …
Read More »माथेरानचा पारा घसरला
गुलाबी थंडीने वातावरण प्रफुल्लित कर्जत : बातमीदार गिरीस्थानावर वसलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान शहर प्रसिद्ध आहे. परिसरातील घनदाट जंगलामुळे येथे गुलाबी थंडीचे प्रमाण जास्त असते. या वेळी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करणारी रात्र माथेरानकरांसाठी व पर्यटकांसाठी थंडीची रात्र ठरली. 31 डिसेंबरला माथेरानचे तापमान 12.4 अंशावर घसरल्याने पर्यटकांनी गुलाबी …
Read More »रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खालापूर : प्रतिनिधी पोलीस दल स्थापना दिन अर्थात रेझिंग डेच्या निमित्ताने खोपोली पोलीस ठाणे व सहज सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. 2) येथील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कायदे समजून घेऊन त्याचे वैयक्तिक जीवनात पालन करावे, असे सांगून …
Read More »साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन
पनवेल : विहीघर येथे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, मंगेश फडके यांचा वाढदिवस समारंभ आणि कुस्त्यांच्या दंगलींचे पंढरीशेठ फडके यांनी आयोजन केले होते. या सोहळ्याला सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य …
Read More »दूध पिऊन करा नवीन वर्षाचे स्वागत
स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी महापे येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महापे वाहतूक शाखा, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दूध वाटप करण्यात आले. दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले. 300 नागरिकांनी याचा लाभ …
Read More »तळोजात शेकडो अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
औद्योगिक विभागाची धडक कारवाई कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक विभागातील शेकडो अनधिकृत बांधकावर औद्योगिक विभागाने धडक कारवाई करत शेकडोच्यांवर बांधकामे गुरूवारी (दि. 2) जमिनदोस्त केली. या कारवाईमुळे स्थानिक गावकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा औद्योगिक विभागाचे उपाअभियंता राजेंद्र बेलगामवार यांनी तळोजा औद्योगिक विभागातील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याचा संकल्पच केला आहे. …
Read More »शाळेत चोरी करणार्याचा शोध
पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर-15 मधील विबग्योर हाय माध्यमिक शाळेमध्ये घुसलेल्या एका चोरट्याने शाळेच्या रिसेप्शन विभागात असलेला एलईडी टीव्ही, लॅपटॉप तसेच क्रिडांगणाच्या कोपर्यात लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्याची हि चोरी कैद झाली असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper