‘त्या’ वाहनांमुळे जनता अंधारात कर्जत : बातमीदार मुरबाड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेले लोखंडी कर्जत तालुक्यातील रस्ता मार्गाने जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. खासगी वाहनांमधून नेल्या जाणार्या या अजस्त्र बॉयलरसाठी डिकसळनंतर नेरळमध्येदेखील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मध्यरात्री अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नेरळ परिसरातील नागरिक हैराण झाले …
Read More »पोपटराव पवार करू शकतात, आम्ही का नाही?
अलिबाग प्रेस असोसिएशनने अहमदनगर जिल्ह्यात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ असा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. त्या निमित्ताने हिवारेबाजाराला जाता आले. हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी गप्पा मारता आल्या. हे गाव आपण कस बदलल याची माहिती दिली. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती महत्वाची …
Read More »चकमक म्हणजे न्याय?
पोलिसांनी आरोपींना अशातर्हेने चकमकीत मारणे हे कायद्याला धरून नसल्याची प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त झाली आहे. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या चकमकीमुळे त्या दुर्दैवी तरुणीस न्याय मिळाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ही भावनिक आहे. परंतु म्हणून ते योग्य ठरत नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडून अत्यंत …
Read More »पंचायत समितीची पदे आरक्षित करण्यासाठी सभा
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. शासन ग्रामीण विभागाकडील प्राप्त अधिसुचनेनुसार ही सभा आयोजित करण्यात आली …
Read More »पेणच्या उपनगराध्यक्षपदी वैशाली कडू बिनविरोध
पेण : प्रतिनिधी पक्षांतर्गत समझोत्यानुसार दीपक गुरव यांनी राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पेण नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी शुक्रवारी (दि. 6) वैशाली संजय कडू यांची बिनविरोध निवड झाली. पेणच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात विषेश सभा घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी वैशाली कडू यांचा …
Read More »नेरळमध्ये सत्ताधारी शिवसेनेला धक्का
उपसरपंचपदी शंकर घोडविंदे कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत खांडा विकास आघाडीचे सदस्य शंकर घोडविंदे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे धर्मानंद गायकवाड यांचा 10 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. नेरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. 5) निवडणुक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडे निर्धारित वेळेत धर्मानंद …
Read More »खंडित इंटरनेटमुळे नेरळची युनियन बँक ‘आऊट ऑफ कव्हरेज’
कर्जत : बातमीदार इंटरनेट सेवा गेल्या 10 दिवसांपासूनपासून बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेन्शनर हे संतापले आहेत. युनियन बँकेच्या नेरळ शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यापैकी 10 हजारहुन अधिक करंट खाती असून, या नेरळमधील एकमेव राष्ट्रयीकृत बँकेत येथील …
Read More »संस्कारधाम विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील खरवली बिरवाडी येथील संस्कारधाम विद्यालयातील मराठी माध्यमाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस सुरूवात झाली आहे. या स्पर्धांचे उद्घाटन कबड्डीपटू गणेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. शिस्त, जिद्द, आणि चिकाटी हे खेळाचे अविभाज्य अंग असल्याचे गणेश पाटील यांनी या वेळी सांगितले. क्रीडा शिक्षक सकपाळ यांनी या वेळी स्पर्धकांना क्रीडा शपथ …
Read More »कळंबोलीत वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
पनवेल : बातमीदार कळंबोली पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणार्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवून 29 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना कारवाई करण्यास विरोध करणार्या दोन वाहनचालकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. कळंबोली परिसरातील रस्त्यांवर अनेक ट्रेलर, ट्रकचालक आपली वाहने बेकायदा …
Read More »दिव्यांग बांधवांचे बेमुदत साखळी उपोषण स्थगित
उरण ः वार्ताहर तालुक्यातील दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी(दि. 3) अपंग दिनानिमित्ताने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण केले होते. अखेर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे गुरुवारी (दि. 5) उपोषण पंधरा दिवसाकरिता स्थगित केले आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी लिंबूपाणी पाजून बेमुदत साखळी उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्यांच्या पुढील मागण्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper