पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी आपला मुलगा वरद याचा पाचवा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. समाजाचे आपण देणेकरी लागतो या भावनेने आणि समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून किरण मढवी यांनी उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवी, नववी …
Read More »‘यूईएस’मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव
उरण : वार्ताहर यूईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सीनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे क्रीडागुण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. त्यांनी तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थितांनी खेळगुणांना भरभरून दाद दिली. क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तनसुख …
Read More »ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभा उत्साहात
मिलिंद गोखले यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त कलाप्रेमी ’सूर निरागस हो’ या समूहाच्या वतीने ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचा दुसरा कार्यक्रम पनवेल येथील श्री गोंदवलेकर महाराजांच्या मठात उत्साहात झाला. या वेळी नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांचे गायन झाले. गोखले यांनी राग मधुवंतीने मैफलीला प्रारंभ …
Read More »कळंबोली हायवेवरून मुलीचे अपहरण
पनवेल : बातमीदार कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजखाली पुणे-मुंबई हायवेवरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कळंबोली माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात ही 14 वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. 6 डिसेंबर रोजी तिच्या मैत्रिणीने तिला कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजवर सोडले, …
Read More »बांगलादेशी नागरिकाची गंभीर दखल
पोलिसांनी शासकीय कार्यालयांकडून मागवली माहिती पनवेल : बातमीदार चिखले येथे बेकायदेशीररित्या नाव बदलून वास्तव्य करणार्या एका बांगलादेशी नागरिकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांमुळे येथील शासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे. पनवेलमध्ये बोगस कागदपत्रे बनवून कोणालाही शासकीय दाखले मिळू शकतात हे पुन्हा एकदा समोर झाले आहे. पोलिसांनी शासकीय …
Read More »अलिबाग समुद्रकिनारा चकाचक
अलिबाग : केंद्र सरकारच्या आवाहनानुसार स्वच्छता पंधरवडाअंतर्गत 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत ’प्लॉगिंग’ (डस्टिंग वेस्ट कलेक्शन) प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एनसीसी आणि एनएसएस युनिटतर्फे शनिवारी (दि. 7) अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल …
Read More »रायगडमधून दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण; सन्डे सायन्स देणार चश्मे
अलिबाग ः प्रतिनिधी चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्या बाबतीत असणार्या गैरसमजुती आता बर्यापैकी कमी झाल्या आहेत. याचमुळे ग्रहण कसे असते याबद्दल पालकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही कुतूहल वाढत आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत असून तब्बल एका दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, संडे सायन्सतर्फे सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी खास चष्मे …
Read More »नोकरीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक
तोतया अधिकारी चार महिन्यांपासून फरार कर्जत ः प्रतिनिधी आपण मंत्रालयात गृहविभागात अव्वल सचिव आहोत, असे भासवून अनेकांची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. तोतया अधिकार्याने सरकारी नोकरी लावण्यासाठी तसेच बदली करण्यासाठी व विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी लाखो रुपये लांबविले आहेत. दरम्यान, तोतया अधिकारी आपले पितळ उघडे पडल्याने चार महिन्यांपासून फरार आहे, …
Read More »प्रतिकार्ड 35 किलो धान्य द्या
रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरणाचे प्रमाण वाढून अंत्योदय योजनेसाठी दरमहा 35 किलो धान्य प्रतिकार्ड व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी चार किलो तांदूळ व एक किलो गहू प्रतिव्यक्ती देण्यात यावेत, अशी मागणी अलिबाग तालुका रास्त भाव …
Read More »म्हसळा पोलिसांना कोणी घर देता का घर?
जागा आहे, पण मागणी प्रस्ताव नाही म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा पोलीस अनेक सोयीसवलतींपासून वंचित आहेत. पोलीस ठाणे आणि कर्मचारी निवासस्थानासाठी म्हसळा नगरपंचायत हद्दीत 44 गुंठे जागा आरक्षित आहे. या जागेवर पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यासाठीचा प्रस्ताव 2013ला पाठविण्यात आला, मात्र अद्यापही या राखीव जागेवर ना पोलीस ठाण्याची इमारत ना कर्मचार्यांना निवासस्थाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper