पनवेल : रामप्रहर वृत्त एका ओला चालकास चौकडीने लुटल्याची घटना घडली असून यातील तिघांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख (22), गौतम पाटील (19) आणि युसूफ शेख (22) असे या तीन आरोपींची नावे आहेत. ओला चालक रियाज शेख यांना तळोजा येथील भाडे मिळाले. चार प्रवासी घेेवून रियाज शेख तळोजा …
Read More »पनवेल महापालिका विकसित करणार महिला सुरक्षेसाठी अद्ययावत अॅप
आयुक्त गणेश देशमुख यांचे शिष्टमंडळाला आश्वासन पनवेल ः प्रतिनिधी महिला सुरक्षेसाठी पनवेल महापालिका एक अद्ययावत अॅप विकसित करणार असल्याचे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. महिलांवर होणारे अत्याचार आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. निर्भया आणि डॉ. प्रियांका रेड्डी यांच्याबाबत झालेल्या दुर्घटनेनंतर …
Read More »एम. डी. डेंन्सिस्ट्री क्लिनिकचे उद्घाटन
पनवेल ः शहरातील साईनगर येथे नव्याने एम. डी. डेंन्सिस्ट्री हे डेंटल क्लिनिक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी डेंटलच्या मालक डॉ. मनाली देवळे यांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदीच्छा व्यक्त केल्या. …
Read More »ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी जे. डी. तांडेल
पनवेल ः वार्ताहर लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्थापन केलेल्या पनवेल येथील हुतात्मा हिराजी पाटील ग्रंथालयांच्या अध्यक्षपदी जे. डी. तांडेल यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या संस्थेची 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या सभागहात शुक्रवारी झाली. ग्रंथालयाचे अध्यक्ष अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस मोठया …
Read More »डायबिटीज शिबिरानिमित्त पनवेलमध्ये पत्रकार परिषद
पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका व ब्रह्माकुमारीजतर्फे फडके नाट्यगृहामध्ये 7 व 8 डिसेंबरला मोफत डायबिटीज मार्गदर्शन शिबिर होणार आहे, या निमित्ताने पनवेलच्या हुतात्मा स्मारक गार्डन येथे गुरुवारी (दि. 5) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पनवेलमधील नामांकित पत्रकारांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच शिबीराची माहिती तारादीदी व डॉ. …
Read More »डेरवलीत श्री दत्तजयंती उत्सव
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील डेरवली या गावात बुधवारी (दि. 11) श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी 12 वाजता आयोजित केली आहे. उत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 2 ते 4 वाजता सेवासूर्य किसन महाराज हरिपाठ मंडळ कळंबोली, ओवळा गायिका कविता वाघ, जिजा …
Read More »श्री महंत स्वामी महाराजांचे भक्तगणांनी घेतले आशीर्वाद
नवी मुंबई ः वार्ताहर श्री महंत स्वामी महाराज यांचे आगमन मोठ्या धार्मिक वातावरण नवी मुंबईतील नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाले. त्यांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भक्तगणांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉलेजचे संचालक डॉ. विजय पाटील, बी. आर. …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयात अनावरण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी (दि. 2) थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. मंदार पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती दिली. जितेंद्र पाटील यांनी बैठकीतील संत शिकवणीचे महत्त्व सांगितले. सरपंच विकास पाटील, ग्रामस्थ सुरेश म्हात्रे …
Read More »खोपोलीत स्वच्छता अभियान कामाची पाहणी
खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेकडून खोपोली शहरात स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत जोरदार मोहीम सुरू आहे. यात प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, कचरा विलीनीकरण, कचरा संकलन व त्याचे वर्गवारीनुसार निस्तारण आदी कामे सुरू आहेत. या कामांची प्रगती व नागरिकांच्या अडचणी व तक्रारी यांचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे. दरम्यान, एखाद्या रहिवासी भागात …
Read More »म्हसळ्यात जागतिक दिव्यांग दिन साजरा
म्हसळा : प्रतिनिधी जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने मंगळवारी (दि. 3) म्हसळे नं 1 शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी रॅलीत घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती केली. दिव्यांगांबद्दल सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा, असे मत म्हसळा गटसाधन केंद्राचे विशेष तज्ज्ञ उमेश गोराडे यांनी या वेळी व्यक्त केले. जागतिक दिव्यांग दिन रॅलीमध्ये म्हसळा प्राथमिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper