Breaking News

Ramprahar Team

वीर वाजेकर महाविद्यालयात जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणीशास्त्र विभागाच्या  विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आमोद ठक्कर ह्यांनी केले. ते  म्हणाले आपल्या भविष्यासाठी आपल्याला विकास  हवा आहे, पण तो विकास शाश्वत विकास असावा, म्हणून …

Read More »

गव्हाण ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त

भाजप महिला अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी दिल्या शुभेच्छा उरण ः बातमीदार गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांनी उत्तम काम केले. कोरोना काळातही कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्यासारख्या उत्कृष्ट, उत्तम अधिकार्‍याची गव्हाण ग्रामपंचायतला नेहमी मदत झाली आहे , असे सांगत पनवेल भाजप …

Read More »

भाजप नेते कै. लक्ष्मणशेठ पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची आदरांजली पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) यांचे गेल्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले. नावडे येथील निवासस्थानी रविवारी (दि. 24) त्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना …

Read More »

‘राष्ट्रीय डेटा संकलनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे’

नवी मुंबई : प्रतिनिधी देशातील आर्थिक दुर्बल घटक ते सबल घटकांची नोंद उपलब्ध व्हावी त्याद्वारे देशाचे धोरण व योजना कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य होईल त्यासाठी राष्ट्रीय डेटा संकलनाचे काम सुरू असून नागरिकांनी सर्वेक्षण प्रगणक आणि पर्यवेक्षी अधिकारी यांना  सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय,  उपमहानिर्देशक सुप्रिया रॉय यांनी बेलापूर येथे …

Read More »

विद्याभवन शिक्षण संकुलात टिळकांची जयंती

नवी मुंबई : बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात  लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी टिळकांची करारी वृत्ती, द्रष्टेपणा, लोकसंघटन, लेखन, बालपण, शिक्षण आणि तुरुंगवासासंबंधीत गोष्टी …

Read More »

बालभारती स्कूलची बारावी सीबीएसईत उत्कृष्ट कामगिरी

नवी मुंबई : बातमीदार बाल भारती पब्लिक स्कूल खारघर, नवी मुंबई बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य विषय सौम्या सिंग 97.6 टक्के, कला शाखेतून अंशिता पाणिग्रही 97.6 टक्के लक्ष्य कोचर 97 टक्के गुणांसह विज्ञान शाखेत टॉपर आली आहे. नवी मुंबईतील बाल भारती पब्लिक स्कूल ही शैक्षणिक विश्वातील …

Read More »

जेएनपीए बंदराची लक्षणीय प्रगती

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले समाधान उरण : वार्ताहर भारतीय बंदरांच्या विकासात सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांत केलेल्या गुंतवणुकीमुळे लक्षणीय प्रगती झाली आहे, ज्यायोगे क्षमता वृद्धी आणि उत्पादकतेत सुधारणा घडून आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय बंदर, नौकावहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समाधान व्यक्त …

Read More »

नेरळ-कळंब मार्गावर एसटी धावणार; कर्जत आगार प्रमुखांनी घेतली बसची ट्रायल

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब राज्यमार्गावरील 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद आहेत. त्याचा फटका 50 हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच  शनिवारी (दि. 23) कर्जत एसटी आगाराच्या अधिकार्‍यांनी या मार्गाची पाहणी करून एसटी बसची ट्रायल …

Read More »

नागोठणे विभागात पाणीपुरवठा प्रकरणी आमदार रविशेठ पाटील आक्रमक

नागोठणे : प्रतिनिधी नागरिकांना योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायगय झाल्यास संबंधीतांची आम्ही गय  करणार नाही, असा इशारा आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 22) नागोठणे येथे दिला. भाजपचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी शुक्रवारी नागोठणे येथील शिवगणेश उत्सव मंडळ हॉलमध्ये विभागातील पाणीपुरवठ्या …

Read More »

शरद थळे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील घोटोवडे गावाचे शरद थळे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, राज्य परिषद सदस्य लेले,ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, जिल्हा कार्यकारीणी सदस्य समिर राणे, जिल्हा सांस्कृतिक सेल अध्यक्ष केदार आठवले,रामराज विभाग अध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते या …

Read More »