Breaking News

Ramprahar Team

मुरूडमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत 55कोटी रुपयांचा निधी दिला आहे. विकासाचा आराखडा तयार करा, निधी प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी शुक्रवारी (दि. 22) मुरूड येथे दिली. मुरूडमधील दत्त मंदिराचे सुशोभीकरण व दत्त मंदिर रस्त्याचे भुमीपूजन शुक्रवारी आमदार महेंद्र दळवी …

Read More »

माथेरानमध्ये इ-रिक्षा सुरू करण्याच्या हालचालींना वेग

एमटीडीसीमध्ये झाली आढावा बैठक कर्जत : बातमीदार, बातमीदार माथेरानमध्ये इ-वाहने चालवण्यासाठी तेथील रस्त्यांवर तीन महिने इ-वाहनांची चाचणी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला. माथेरानची भौगोलिक रचना आणि नियम लक्षात घेऊन इ-वाहनांच्या चाचणीसाठी शासकीय स्तरावर एक समिती गठीत करण्यात …

Read More »

शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे सहकार्यांसह शिंदे गटात सामील

पाली : प्रतिनिधी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी त्यांच्या अनेक सहकार्‍यांसह शुक्रवारी (दि. 22) शिंदे गटात प्रवेश केला. अलिबाग येथे झालेल्या …

Read More »

वरसोलीत ‘गेल इंडिया‘ची स्वच्छता मोहीम; प्रिझम संस्थेचे पथनाट्य

अलिबाग : रामप्रहर वृत्त स्वच्छता पंधरवडा निमित्ताने उसर येथील गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने वरसोली समुद्र किनार्‍यावर  श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी अलिबाग समुद्र किनार्‍यावर मेरा भारत, स्वच्छ भारत या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने स्वच्छतेविषयी तसेच प्लास्टिक बंदी, कोविड लसीकरण यांसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. …

Read More »

जुन्या महामार्गावर दुरुस्ती देखावा

अपुर्‍या साधनसामग्रीमुळे दुरुस्तीचे काम कोमात खालापूर : प्रतिनिधी पावसाने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खालापूर ते खोपोली या दोन किलोमीटर अंतरात खड्ड्यांनी शंभरी गाठली आहे. हे खड्डे भरण्यासाठी 10 मजूर व एकच रोलर फिरत असून, खड्डे भरले की पुन्हा तेच खड्डे मोठे होत असल्याने मागे पाठ पुठे सपाट अशी अवस्था झाली आहे. …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर खड्ड्यांत आदळून पाच वाहनांना अपघात

खालापूर : प्रतिनिधी खालापूर हद्दीतील हॉटेल बागेश्रीसमोर मुंबई-पुणे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांत आदळून शनिवारी (दि. 23) तब्बल पाच दुचाकी वाहनांना अपघात झाला. या अपघातात दोनजण जायबंदी झाले असून  त्यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर पाच दुचाकीस्वार प्रथमोपचार करून मोडतोड झालेली वाहने दुरुस्तीसाठी गॅरजकडे रवाना झाले. हॉटेल बागेश्रीसमोर …

Read More »

केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये द्यावेत -सुनील गोगटे कर्जत : बातमीदार विमा संरक्षण अंतर्गत पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आपल्या हक्काच्या पैशासाठी पेण बँकेच्या ठेवीदारांनाचा 12 …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 29

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). निफ्टी प्राईव्हेट बँक निर्देशांकात पुढीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश होत नाही? अ. कोटक महिंद्र बँक …

Read More »

गैरसमज मनात ठेवून तांत्रिक विश्लेषण करणे चुकीचे का आहे?

शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर करून या विश्लेषणाकडे पाहण्याची गरज आहे.शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच त्या विषयाचं सखोल शिक्षण, संपूर्ण ज्ञान, उत्तम  पैसे व्यवस्थापन कौशल्य आणि भरपूर शिस्त आवश्यक आहे. तांत्रिक विश्लेषण या भागातील लेखात आपण टेक्निकल अ‍ॅनालिसिसचे फायदे जाणून घेतले. आता आणखी कांही महत्वाच्या गोष्टी …

Read More »

‘मेडिकल टुरिझम’ मध्ये भारताला संधीच संधी!

‘मेडिकल टुरिझम’ म्हणजे दुसर्‍या देशात जाऊन आजारावर उपचार करून घेणे. अनेकदेशांनी असे पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले आहे. भारतातही असे पर्यटन वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र त्यासाठीचे विशिष्ट धोरण नसल्याने हा विषय पुढे जाऊ शकला नाही. आता लवकरच असे धोरण जाहीर होण्याची शक्यता असून त्याचा भारताला मोठा लाभ होईल. आपल्या आजारावर चांगले …

Read More »