Breaking News

Ramprahar Team

नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने खारघरमध्ये बुस्टर डोस शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पनवेल महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील या कायम तत्पर असतात. रेजीन्सी क्रिस्ट, केसर गार्डन, जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी कोविड बुस्टर डोस घेतला. नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने शनिवार व रविवारी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड बुस्टर …

Read More »

छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही

सकल मराठा समाजातर्फे पनवेल प्रांताधिकार्‍यांना निवेदन पनवेल : वार्ताहर तिरुपती बालाजीच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली वाहने अडविल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यापार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अशी भूमिका मांडत पनवेल प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. तिरुपती बालाजी याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भाविक दर्शनासाठी जातात. त्यापैकी …

Read More »

महिला बचत गटामार्फत प्रेरणादायी काम करा -आमदार प्रशांत ठाकूर

सुकापूर येथे रास्त भाव दुकानाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त तुमच्या कामाचे लोक उदाहरण देतील अश्या स्वरुपाचे काम महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 25) रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी केले. सुकापूर येथे जय अंबे महिला बचत गटाने सरकार मान्य रास्त …

Read More »

एचआयएल कामगारांना मिळाला न्याय

भाजपचा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा रसायनी, मुंबई : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान इंसेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) रसायनी हे भारत सरकारची कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार मंत्री महोदयांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. एचआयएल ही कंपनी भारत …

Read More »

वाशी गावात तरुणीचा विनयभंग

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना रविवारी (दि. 24) दुपारी घडली होती. या प्रकरणी विनयभंगासह पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात तरुणाचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी रविवारी दुपारी 2 च्या सुमारास …

Read More »

भाज्यांनी शंभरी ओलांडली

गवार, वाटाणा 160 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाटाणा 140 ते 160 रुपये किलो व गवार 100 ते 160 रुपये किलो दराने विकली जात असून एक जुडी पालेभाजीसाठी …

Read More »

झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा होणार

नवी मुंबई : प्रतिनिधी गावठाण लगत असलेल्या चाळी आणि झोपडपट्टी भागांत कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा बाबत रिपब्लिकन सेना, नवी मुंबईच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर, झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नवी मुंबई पालिका प्रयत्नशील असल्याचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांनी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असतांना …

Read More »

भेंडखळ येथील खाडीत आढळले मृतमासे

उरण : वार्ताहर, बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील भेंडखळ येथे रासायनिक पाणी खाडीमध्ये सोडल्यामुळे मासळी मेलेली आढळून आली. यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये रोष पसरला आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत रात्री अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे भेंडखळ …

Read More »

साथीच्या आजारांसंदर्भात नवी मुंबई पालिका सज्ज

 वाशी रुग्णालयात डेंग्यू मलेरियासाठी वेगळा कक्ष नवी मुंबई : बातमीदार महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्लेटलेट्सकरिता आवश्यक असणारी मशीन महानगरपालिकेची स्वत:ची असावी असे आदेश आयुक्तांनी दिले. वाढत्या …

Read More »

इतिहास घडताना

यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी पाड्यातून आलेली एक कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत येऊन पोहोचते, तो क्षण निश्चितच ऐतिहासिक मानायला हवा. समाजातील शेवटच्या स्तरावरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उन्नतीचा स्पर्श होणे हेच लोकशाहीला अपेक्षित असते. भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी …

Read More »