पेण : प्रतिनिधी रायगडमधील शिवसेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहिल्याने रायगडमध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असतानाच पेण शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अलिबाग राजमळा येथील श्रीराज निवासस्थानी आमदार दळवी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील महिन्यात दळवी समर्थकांनी …
Read More »तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करणार्यास बेड्या
अलिबाग पोलिसांनी केली चिमुरड्याची सुटका अलिबाग, पेण : प्रतिनिधी अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला पळवून नेणार्या लफंग्याला अलिबाग पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या तावडीतून त्या बालकाची सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले. बाळ हातात येताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मधुकर नारायण पारधी असे आरोपीचे नाव आहे. …
Read More »पोलादपुरातील वडाचा कोंड ग्रामस्थांचे स्थलांतर
भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड गावालगतच्या डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने शनिवरी ग्रामस्थांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आषाढातील कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होण्यासाठी पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई आणि पोलीस कर्मचार्यांना ग्रामस्थांच्या मिन्नतवार्या कराव्या लागल्या. त्यानंतर रविवारी …
Read More »खारेपाटातील खारबंदिस्तींची कामे पूर्ण करा
गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे न केल्यामुळे समुद्राचे खारेपाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की, खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यंत येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहिले तर अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या भागातील …
Read More »पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी
सराईत गुन्हेगारा गजाआड; 70 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरातील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील पंप रूमचे बंद खिडकीची काच उघडून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून कॉम्प्युटर लॅबमधील 60 …
Read More »पनवेलमधील पर्यटनस्थळांवर कडक पोलीस बंदोबस्त
पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत, पण धबधबे, धरणात उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात, मात्र पनवेलमधील करंबेळी, कोंडले, मोर्बे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »निसर्गरम्य खारघरला पर्यटकांची पसंती
खारघर ः रामप्रहर वृत्त डोंगर, धबधबे, हिरवाई पाहण्यासाठी मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खारघरमध्ये मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. पांडवकडासह उत्सव चौक, शिल्प चौक, सेंट्रल पार्क, जलवायू विहार ही ठिकाणे खारघरमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. ि्हरव्यागार डोंगरांनी वेढलेला निवांत परिसर, पांडवकड्याच्या कुशीत डौलदारपणे वसलेले …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आमोद ठक्कर ह्यांनी केले. ते म्हणाले आपल्या भविष्यासाठी आपल्याला विकास हवा आहे, पण तो विकास शाश्वत विकास असावा, म्हणून …
Read More »गव्हाण ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त
भाजप महिला अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी दिल्या शुभेच्छा उरण ः बातमीदार गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांनी उत्तम काम केले. कोरोना काळातही कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्यासारख्या उत्कृष्ट, उत्तम अधिकार्याची गव्हाण ग्रामपंचायतला नेहमी मदत झाली आहे , असे सांगत पनवेल भाजप …
Read More »भाजप नेते कै. लक्ष्मणशेठ पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची आदरांजली पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) यांचे गेल्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले. नावडे येथील निवासस्थानी रविवारी (दि. 24) त्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper