Breaking News

Ramprahar Team

पाण्याचे नियोजन आतापासूनच करा

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. कोकणात तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3142.64 मिमी आहे. यंदा 5173.59 मिमी पाऊस पडला. वार्षिक पर्जन्यमानाच्या 164.63 टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात 1305.31 मिमी पाऊस पडला. मागील 20 वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढा पाऊस पडला आहे. या …

Read More »

वर्दीच्या व्यथांचा उद्रेक

दिवसरात्र रस्तोरस्ती उभे राहून कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या अनेक अडचणी आणि व्यथा आहेत. तुटपुंजे वेतन, सुट्यांचा पत्ता नाही, कामाच्या बेभरवशाच्या वेळांमुळे होणारी खाण्यापिण्याची, आरोग्याची आबाळ या सार्‍या परिस्थितीशी देशभरातील पोलीस अनेक वर्षे झगडत आले आहेत. यातूनच देशातील अनेक भागांत पोलिसांमध्ये कमालीची बेपर्वाई, असंवेदनशीलता तसेच अकार्यक्षमताही दिसून येते. …

Read More »

भाजप-सेनेने एकत्र राहणे काळाची गरज -सुब्रमण्यम स्वामी

मुंबई : प्रतिनिधी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर शिवसेनेला मार्ग शोधण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा एकत्र यावं, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यापासून अजून राजकीय कोंडी फुटलेली नाही. भाजपकडून सत्तेत 50-50 फॉर्म्युला अमान्य करण्यात आल्यानंतर शिवसेनेने कठोर भूमिका घेतली आहे.  भाजप …

Read More »

कांद्याने गाठली शंभरी!

लासलगाव : प्रतिनिधी देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळं सामन्यांच्या डोळ्यात कांद्यांच्या किमतींनी पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील लासलगावसह पिंपळगाव बाजारात कांद्यांचे दर प्रचंड भडकले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीनं काद्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळं येत्या काळात कांद्याच्या दरात घट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कांद्याचे दर …

Read More »

खालापुरात दुचाकीचा अपघात

आरोग्य विभागातील अधिकारी गंभीर जखमी खालापूर : प्रतिनिधी वावोशी येथून खालापूरकडे येत असताना वडवळ गावाजवळ खडीवरून दुचाकी घसरून बुधवारी (दि. 6) दुपारी झालेल्या अपघातात पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर जोशी गंभीर जखमी झाले. आपघातग्रस्त ग्रुपने तातडीने घटनास्थळी जावून जोशी यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केले आहे. …

Read More »

माणगावजवळ एसटीला टेम्पोची धडक

एक जखमी, दोन्ही वाहनांचे नुकसान माणगाव : प्रतिनिधी मुुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील इंदापूर गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास एसटी बसला समोरुन आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाच्या गुहागर आगाराचे चालक चांद नजीर शेख (वय 31, रा. …

Read More »

तरुणीवर सामूहिक बलात्कार

राजस्थान ः तरुणीचे अपहरण करून धावत्या गाडीमध्ये तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात नुकतीच घडली. गुन्हा घडला त्याच दिवशी तक्रार नोंदवण्यात आली. पण अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. पीडित मुलगी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असून ती कोचिंग क्लासला जात असताना तिघांनी तिचे अपहरण केले व …

Read More »

…म्हणून घेतली गडकरींची भेट

अहमद पटेल यांचा खुलासा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळजवळ दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतानाच दिल्लीमध्ये काँग्रेसचे अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली. बुधवारी (दि. 6) सकाळी दहाच्या सुमारास पटेल गडकरींची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी …

Read More »

शांतता व सलोखा राखा

डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांचे आवाहन पाली : प्रतिनिधी आगामी ईद सण सर्वांनी एकरूप होत शांततेत व सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासत गुण्यागोविंदाने साजरा करावा, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 6) पालीमध्ये केले.  ईद व अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पालीत बुधवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. …

Read More »

माणगावात ‘अवकाळी’चा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून रोज दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत असून, त्यामुळे भाताच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. पावसाची सर्व नक्षत्रे संपल्यानंतर दीपावलीपूर्वी पाऊस जाणे अपेक्षित होते, मात्र यंदा दीपावली संपल्यानंतरही …

Read More »