रेवदंडा : प्रतिनिधी चालकाचे नियत्रंण सुटल्याने मंगळवारी (दि. 5) दुपारी रेवदंडा बायपास रस्त्यावरून जाणारी दुचाकी घसरून झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जबर जखमी होऊन मृत्यू पावला. रेवदंडा मोठे बंदर येथील येशुदास जॉन फर्नांडिस उर्फ बाबू हा मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एमएच-06, बीसी-4624) रेवदंडा बायपासने जात होता. एका …
Read More »हायवेवरील बॅनर्स धोकादायक
खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्यमार्गावर जाहिरातींचे लावलेले बॅनर्स जीवितहानी अथवा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. मुंबई-पुणे महामार्गावरील चौक हद्दीतील कर्जत फाटा येथे बॅनर लावण्यासाठी अनेक लोखंडी स्ट्रक्चर उभे आहेत. त्यातील एका स्ट्रक्चरवरील बॅनर पूर्णपणे फाटून तो हवा येईल तसा लटकून फिरत आहे. त्यामुळे तो कधी तुटेल व कुठे पडेल …
Read More »निधी मंजूर होऊनही कामे रखडली
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गाव आणि पंत पाटणकर चौक ते मोगलवाडी या दोन प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून साडेनऊ कोटींचा निधी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे, मात्र निधी मंजूर होऊन चार महिने होत आले तरीही अद्याप या दोन्ही रस्त्यांवर कोणत्याही कामांना सुरुवात …
Read More »लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची एसबीआयची सूचना
मुंबई ः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पेन्शनधारकांना ज्यांचे निवृत्ती वेतन एसबीआयच्या खात्यात जमा होते अशांना 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट (जिवंत असल्याचं प्रमाणपत्र) जमा करण्यास बँकेकडून सांगण्यात आलं आहे. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत हे …
Read More »पालकमंत्र्यांनी शेतकर्यांशी साधला संवाद
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मौजे खंडाळा, रामराज, पेण तालुक्यातील वाशी खारेपाट व हमरापूर विभाग, पनवेल तालुक्यातील तारा या गावातील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भात पिकाच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शेतकर्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अलिबागचे आमदार महेंद्र …
Read More »शेतकर्यांना शंभर टक्के भरपाई द्या
आमदार महेंद्र थोरवे यांची सूचना; नुकसानीची केली पाहणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील भातशेती आणि अन्य प्रकारच्या शेतीचे झालेले नुकसान यांची नोंद शासनाने करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना 100 टक्के भरपाई दिली पाहिजे, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. तालुक्यातील मांडवणे, आंबोट भागातील नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केल्यानंतर तसे आदेश …
Read More »अविस्मरणीय भाऊबीज…
भाऊबीज म्हणजे दिवाळीतील एक अतूट नात्याचा दिवस… भावाबहिणीचं नातं दृढ करणारा प्रेम वाढवणारा सण. माझा एक मित्र गावाला घरी सण साजरा करण्यासाठी गेला होता. सकाळी भाऊबीज आटोपून त्याने पुण्याला निघण्याचा निर्णय घेतला. सणासुदीचे दिवस त्यामुळश एसटीला गर्दी होती. घरचे आरक्षण करून जा म्हणत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून हा निघाला. …
Read More »निवृत्त पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना टाकले वाळीत
जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष नागोठणे : प्रतिनिधी माझ्या कुटुंबाला ग्रामस्थ उंबरवाडी पंच कमिटी यांनी वाळीत टाकले असून, त्याची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी हशा नामा हंबीर यांनी रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असून त्याची प्रत रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पाली पोलीस ठाणे यांना पाठवली …
Read More »खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा
ठिकठिकाणी कचर्याचे ढीग; स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोलीचा नारा नगरपालिकेसाठी कागदावर असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र सदर ठेकेदाराची मनमानी व त्यावर नियंत्रण ठेवणार्या नगरपालिका अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे खोपोली शहरातील अनेक रहिवासी भाग, भाजी मंडई, मटण …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
खोपोली : भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीच्या भाजप नगरसेविका अपर्णा मोरे व भाजप ओबीसी सेलचे जिल्हा नेते सचिन मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper