साने गुरुजी स्मारकात अभिव्यक्ती शिबिर पाली ः प्रतिनिधी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे 10 ते 13 वयोगटातील मुलांसाठी दिवाळीच्या सुटीत 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर कालावधीत अभिव्यक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वयातील मुलांनाही आता ताण, निराशा, स्पर्धा या सगळ्यातून जावे लागते. शाळेतील पूरक उपक्रम यासाठी उपयोगी पडतातही. …
Read More »माथेरानकरांना परवडेना रुग्णवाहिकेचे भाडे
कर्जत ः बातमीदार माथेरान नगरपरिकडेे एक महिन्यापूर्वी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखे अनेक प्रकार घडल्याने रुग्णवाहिकेमुळे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केल्याने मावळच्या खासदारांनी माथेरानकरांना आपल्या खासदार निधीतून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. मात्र येथील नगरपरिषदेने सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यास सुरुवात केल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशाला चाट …
Read More »वनवासी पाड्यावर विहिंपतर्फे मिठाईचे वाटप
मुरुड ः प्रतिनिधी आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे दिवाळी सण साजरा करणे गोरगरिबांना शक्य होत नाही. कष्टकरी वनवासी मंडळी सणाला गोडधोड करू शकत नाहीत. आपल्याच बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी यंदाही विहिंपतर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळीच्या दिवशी मुरुडपासून 2 कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याच्या आदिवासी वाडीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे 45 …
Read More »पावसाने भातशेतीचे नुकसान
पंचनामे त्वरित करण्याची मागणी मुरुड ः प्रतिनिधी मुरुड तालुक्यातील खारआंबोली परिसरातील परतीच्या पावसामुळे कापलेल्या पिकाला कोंब आल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुरुड कृषी खात्यात अनेक शेतकरी पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत. …
Read More »बोध
प्रत्येक मुलामुलींनी जी मुलं आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात, पानउतारा करतात, क्षुल्लक कारणावरून रागवतात त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी आपल्या आई-वडिलांनी काय काय सोसलंय याची जाणीव व्हावी, हा या लेखामागील हेतू आहे. एका मध्यमवर्गीय मुलाच्या जीवनातील कहाणी आहे. मुलाला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले. मुलाचे वडील त्या खुशीने आनंदित होत, मार्कलिस्ट …
Read More »घासून पुसून आली, पण महायुतीच!
महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेसाठी सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक घेतली. हरयाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील अनुक्रमे 90 आणि 288 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. तशाच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले निवडून आले होते. त्यांनी भारतीय जनता …
Read More »योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन
कर्जत विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होईल, अशी भाकिते होत होती, परंतु थोरवे यांनी जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर ही निवडणूक सहज जिंकली. या मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने एक लाख मते मिळविली नाहीत, मात्र थोरवे यांनी …
Read More »सकारात्मकतेचा परिसस्पर्श
नेहमीच्या जगण्यातल्या चिंता-विवंचना कुठे पळून जाणार नसतात. पण दिवाळीच्या दिवसांत त्या नजरेआड करून आपल्या जिवाभावाच्या माणसांसोबत चार दिवस अगदी मनापासून आनंद आणि उत्साहातच घालवायचे असा निश्चय जणु काही आपसूकच प्रत्येकाच्या मनात साकारतो. दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले… नैराश्याचा झाकोळ दूर करून मन आनंद, उत्साहाने भारून टाकण्याची …
Read More »नवी मुंबईतील दोन्ही जागांवर महायुती विजयी
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदार संघात एकतर्फी विजयश्री खेचत महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. विशेष म्हणजे महाआघाडी व इतर पक्षाच्या उमेदवारांना महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांना जवळपासही मतदान झाले नाही. त्यामुळे नवी मुंबईतील दोन्हीही मतदारसंघात महायुतीचा जोर दिसून आला. महत्वाचे म्हणजे निवडून …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल ः सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. युवकांनी गुरुवारी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. भाग्यश्री वैभव देशमुख यांचा वाढदिवस पनवेल ः भाग्यश्री वैभव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, वैभव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper