म्हसळा : प्रतिनिधी समग्र शिक्षांतर्गत म्हसळा तालुक्यात कांदळवाडा, तुरूंबाडी खरसई, पाभरे आणि मेंदडी अशा शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी समग्र शिक्षा प्राथमिक विभागामार्फत राज्यातील 35 जिल्ह्यांमधील निवडक शाळांत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात येत आहेत. म्हसळा तालुक्यात समग्र शिक्षांतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षात …
Read More »मुमुर्शी आदिवासीवाडीत वीज पडून 17 जण जखमी
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडी येथील आदिवासींच्या झोपड्यांवर वीज पडल्याने 17 आदिवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी (दि. 22) सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली. जखमी सर्व आदिवासींवर तालुक्यातील विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यामध्ये गेले काही दिवस दररोज सायंकाळी …
Read More »मतमोजणीची तयारी पूर्ण
पेणमध्ये प्रशासन सज्ज; पोलीस यंत्रणाही दक्ष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजल्यापासूून कोएसोच्या पेणमधील लिटील एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून 150 प्रशिक्षित …
Read More »खारघरमध्ये शेकापला खिंडार
पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या खारघर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली, शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला. त्यामुळे खारघरमध्ये शेकापक्षाला …
Read More »कळंबोली व पनवेल येथील स्कूल बसचालकांची मोफत डोळे तपासणी
पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक दृष्टी दिनानिमित्त दृष्टी दोषांवर आधुनिक उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिटयूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये मोफत डोळे तपासणी अभियानाचा उपक्रम राबविला असून कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेतील मुलांची ने-आण करणार्या बसचालकांसाठी शनिवारी 19 ऑक्टोबर …
Read More »वेताच्या पट्ट्यांपासून बनविलेल्या आकाश कंदिलांना उरणमध्ये मागणी
उरण ः वार्ताहर दिवाळीच्या सणाला थोडेच दिवस राहिल्याने वेताच्या पट्या व फायबरपासून तयार केलेली आकाश कंदील बाजारात आली आहेत. ते बनविणारे गरीब कारागीर आंध्र प्रदेशमधून नागराज डी. व त्यांची पत्नी लता नागराज डी. असा परिवार आले आसून आठ इंचापासून आडीच फुटापर्यंत आकाश कंदील ते बनवत आहेत. सहा तास मेहनत करुन …
Read More »दिवाळी खरेदीसाठी उरणमध्ये लगबग
उरण, पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी उरणकर सज्ज झाले असून खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, ऑक्टोबर हीटही वाढू लागली असली तरी खरेदीचा …
Read More »महिलांनी बजावला मतदानाचा हक्क
पनवेल : माजी नगरसेविका जैनब शेख, सिद्धीकी कुंजानी व सहकारी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत काढलेले छायाचित्र. युवा कार्यकर्त्यांनी केले मतदान पनवेल : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आनंद व्यक्त करताना दत्ता खुराडे, अमित जाधव, धनाजी ठाकूर, संजय कोळी, राजेश सक्ते आदी युवा कार्यकर्ते. नायिका गौरी नलावडे …
Read More »भाजप शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सहसंयोजक आफताफ ताडे, प्रशांत फुलपगार, देबाशीष दास, सचिन नाझरे, गणेश म्हात्रे, शार्दूल अमृते, रुपेश नागवेकर,नरेंद्र सोनवणे, तालुका सहसंयोजक मनोज पाटील आदी उपस्थित होते.
Read More »प्रभाग क्र. 1मधील कार्यकर्त्यांनी फोडले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे फटाके
पनवेलः वार्ताहर 188 पनवेल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकार्यांची भेट घेतली. शहरातील प्रभाग क्र.18 येथे ते भेट देण्यासाठी आले असता उपस्थित असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके फोडून निकालाआधीच त्यांच्या विजयाची घोषणा केली. प्रभाग क्र. 10चे नगरसेवक व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper