Breaking News

Ramprahar Team

रायगड उजळला

निकाल जाहीर होत असताना विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी महायुतीला मतदारांनी नाकारले अशी विधाने केली, परंतु स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या महायुतीला मतदारांनी नाकारल्याची हाकाटी करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. चुकूनमाकून काही जागा आयत्या वाढल्यामुळे आता ईव्हीएमवर खापर तरी कसे फोडायचे अशी नवीच डोकेदुखी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जडली असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत …

Read More »

‘पीएमसी’च्या खातेदारांना दिलासा

अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार मुंबई : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची …

Read More »

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

सातारा ः प्रतिनिधी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रात कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन निवडणूक प्रक्रियेविषयी समाजात गैरसमज पसरवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक …

Read More »

कोल्हापुरात बॉम्बसाठा जप्त

69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; दोघांना अटक कोल्हापूर : प्रतिनिधी जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 22) रात्री अटक केली आहे. हातकणंगले येथील माले मुडशिंगी गावात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि 69 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात …

Read More »

आता झारखंडमध्ये भाजपची मेगाभरती

रांची : वृत्तसंस्था झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीखही अजून जाहीर झालेली नाही आणि भाजपने झारखंडमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मेगाभरतीचा पॅटर्न सुरू केली आहे. माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह विरोधी पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. रांचीमध्ये …

Read More »

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

10 हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती; मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 10 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी (दि. 23) दिली. गुरुवारी सकाळी …

Read More »

नेरळमध्ये फराळ आणि भेटवस्तूंची बाजारपेठ

कर्जत : बातमीदार दिवाळी सणानिमित्ताने  कोतवालवाडी ट्रस्टच्या महिला विकास केंद्राने फराळ आणि भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्रामधील बाजारपेठेचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त राम ब्रम्हांडे, सावळाराम जाधव, शेखर भडसावळे, स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे, महिला विकास केंद्राच्या अध्यक्ष संध्या देवस्थळे आदी उपस्थित होते. या दिवाळी साहित्य …

Read More »

अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करणार्यास 10 वर्षे सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मेहुणीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या मेहुण्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील गजानन पवार (23) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या  बहिणीचा नवरा सुनील गजानन …

Read More »

खरीप हंगाम स्पर्धेत शेतकर्यांचा मोठा सहभाग

कर्जत : बातमीदार खरीप हंगामात शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी भातपीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून कशेळे मंडळात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. भातपीक स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांच्या शेतात कृषी अधिकारी पोहचले असून शेतीशाळेच्या निमित्ताने तेथे परीक्षण केले जात आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे मंडळांतर्गत नेवाळी येथे खरीप हंगाम 2019-20 राष्ट्रीय …

Read More »

नुकसानभरपाईसाठी बाधित शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन

कडाव : प्रतिनिधी/बातमीदार परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठे नुकसान केल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याची दखल घेत शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शशिकांत मोहिते यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदन सादर करत शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दसर्‍याच्या अगोदर कर्जत तालुक्यातील सर्व हळवी भातपिके कापण्यास तयार झाली …

Read More »