Breaking News

Ramprahar Team

भावनिक साद आणि पायी प्रचार

मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत …

Read More »

पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार

भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. यानिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी पेंधर, वावंजे, ढोंगर्‍याचा पाडा, नावडे, कोयनावेळे, घोट, नितळस, खैरणे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली येथे प्रचारदौरा झाला. यामध्ये महिला …

Read More »

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा झाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र स्वागत झाले.

Read More »

चांगू काना ठाकूर विद्यालयाचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड भारत स्काऊट गाईड आयोजित खरीकमाई उपक्रमांतर्गत चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयातील कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कब मास्टर प्रवीण पाटील व फ्लॉक लिडर लता मोटे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, …

Read More »

पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकू -लष्करप्रमुख

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्‍या देशांमध्ये भारत आघाडीवर …

Read More »

उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त आमचं ठरलंय आता उरणात परिवर्तन होणारच असा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार्‍या देशाच्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणार्‍या शिवसेनेच्या आमदारांना आज निवडणुकीत युती आठवते आणि बँकेच्या माध्यमातून 400 कोटींचा भष्ट्राचार करू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे …

Read More »

‘जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम समाधानकारक”

अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्याची निवडणूक  यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीसंबंधीची पूर्वतयारी पूर्ण झाल्याने कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी समाधान व्यक्त केले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या तयारीसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दौंड बोलत …

Read More »

रायगडकर, व्होट कर!

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी देशाच्या, राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क तथा कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी शनिवारी (दि. 19) जिल्ह्यात वॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रायगडकर व्होट कर, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. …

Read More »

अलिबागमध्ये परिवर्तन घडणार

जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांचा विश्वास मुरूड : प्रतिनिधी अलिबाग मुरूड मतदारसंघातील वीज, पाणी व रस्ते हे प्रश्न विद्यमान आमदार पंडित पाटील यांना सोडवता आले नाहीत. त्यामुळे जनता कमालीची नाराज झाली आहे. त्यांना आता बदल हवाय. त्यामुळे या मतदारसंघात या वेळी निश्चित बदल होईल, असा विश्वास या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र …

Read More »

विनोद घोसाळकर यांची माणगावात प्रचारफेरी

माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील प्रचाराने वेग घेतला असून, महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांसह माणगाव बाजारपेठेत प्रचार दौरा केला. या वेळी विनोद घोसाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.  या वेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, अ‍ॅड. राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, अजित …

Read More »