Breaking News

Ramprahar Team

मारुती देवरेंचे नागोठणे भाजपकडून अभिनंदन

नागोठणे : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नागोठणेसह संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात असून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर तसेच रविशेठ पाटील यांचे हात निश्चितच आणखी …

Read More »

जावळीतील ग्रामस्थ भाजपत

पेण ः प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पूर्व भागातील वरसई विभागातील जावळी येथील ग्रामस्थांनी रविवारी (दि. 22) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश पाटील, सीताराम पाटील, लहू आंबे्र, रोहिदास जाधव, सुरेश बने, …

Read More »

‘बाहुली’ शॉर्टफिल्म प्रदर्शित

रोह्याचे सुपुत्र संजय बामुगडे यांची निर्मिती रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील किल्ला येथील तरुण संजय बामुगडे याने मुंबईत जाऊन चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुली’ या शॉर्टफिल्मची त्यांनी निर्मिती केली आहे. यू ट्यूबवर ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  संजय बामुगडे यांनी याआधी ‘सरस्वती’ मालिकेसाठी सहनिर्माता म्हणून काम केले …

Read More »

कोठिंबे शाळेत प्लास्टिकमुक्त अभियान

कर्जत ः बातमीदार गावे आणि शहरे ही प्लास्टिकमुक्त व्हावीत, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले अभियान देशाला स्वच्छतेच्या बाबतीत आणखी वरच्या पातळीवर नेणारे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून या अभियानाची केलेली सुरुवात ही कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना प्लास्टिकबंदीची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती …

Read More »

मुरूड समुद्र किनार्याची स्वच्छता

अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचा उपक्रम ? मुरूड ः प्रतिनिधी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी व समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेचे कीटवाटप

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुका भाजप महिला मोर्चाने समाजोपयोगी कार्याला सुरुवात केली असून पेण-सुधागड-रोहा विधानसभा क्षेत्र सहसंयोजिका वैशाली मापारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चाने राजकारण न करता समाजकारण करण्याचा विडा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सुधागड दौर्‍यावर असताना सुधागड महिला मोर्चाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश …

Read More »

पालीतील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

पाली ः प्रतिनिधी पाली शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा वाहतूक कोंडीचा व अवैध पार्किंग ठरत आहे. पाली हे शहर अष्टविनायकापैकी एक क्षेत्र हे महत्त्व असले तरी या शहरात गणपतीचे देवस्थानव्यतिरिक्त पार्किंगची  व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. हटाळेश्वर चौक बाजारपेठ वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्‍या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने …

Read More »

500 फूट खोल दरीत पडलेल्या पर्यटकाला जीवदान

कर्जत ः बातमीदार नवी मुंबई येथून सहा ट्रेकर्सची टीम पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती, परंतु त्यातील एकाचा पाय घसरून तो 500 फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस व माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी अथक प्रयत्न करून या पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला …

Read More »

प्रवासी शेड दुरुस्त करण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील गणेश पाखाडीजवळील प्रवासी शेड मोडकळीस आली असून असंख्य प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मुरूड नगर परिषदेने या प्रवासी शेडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे. गणेश पाखाडीमधील असणार्‍या प्रवासी …

Read More »

कर्जफेडीसाठी सहकार्य करा -कौसल्या पाटील

पाटणेश्वर अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत कर्जदारांना आवाहन पेण ः प्रतिनिधी श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँकेच्या कर्जदारांनी कर्ज फेडण्यासाठी बँकेला सहकार्य करून कर्जाची फेड मुदतीत करावी, असे आवाहन बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. …

Read More »