पनवेल ः रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन रविवारी (22 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यास सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन, ओमप्रकाश कानुनगो, लक्ष्मीनिवास जाजू, संजय खेमानी, दिनेश गुप्ता, …
Read More »खारघर भाजपतर्फे रक्तदान शिबिर
खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डॉ. प्राची पारेख आयुर्वेदिक क्लिनिक यांच्या माध्यमातून खारघर से. 13 येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात मोफत रक्तदाब (बीपी), शुगर, हिमोग्लोबिन यासह इतर तपासण्या करण्यात आल्या. आपल्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. प्राची यांनी सांगितले. त्याचबरोबर प्राचीन …
Read More »मोदींवरील चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद
खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पंतप्रधानांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशाने 21 व 22 सप्टेंबर रोजी ‘मोदी’ कहानी भारत माता के सच्चे सुपुत्र की हे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे महापौर डॉ. कविता …
Read More »‘पिल्लई’मध्ये क्रीडा व्यवस्थापनाचे धडे
पनवेल ः वार्ताहर विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याची संधी देण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिफा आणि सीआयईएस संस्थांशी करार केला आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा अभ्यास केंद्र (सीआयईएस) या जागतिक संस्थांच्या माध्यमातून दिला जाणारा क्रीडा व्यवस्थापनातील क्रीडा व्यवस्थापन कार्यक्रम …
Read More »गव्हाण विद्यालयात ‘रस्ते वाहतूक व सुरक्षा’ व्याख्यान
गव्हाण ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रस्ते वाहतूक व सुरक्षा या विषयावर आरएसपीचे देवेंद्र म्हात्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या सााधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानात म्हात्रे यांनी विद्यार्थी व त्यांच्याकरवी पालकांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे …
Read More »उरण महाविद्यालयात शिक्षक-पालक संघ स्थापन
उरण ः रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2019-2020साठीचा शिक्षक पालक संघ स्थापन करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून हा संघ निर्माण करण्यात आला. पालक संघाचे अध्यक्ष म्हणून शेखर पडते, उपाध्यक्ष म्हणून प्रताप कन्हेकर, सचिव म्हणून संदीप पानरसे यांची निवड …
Read More »खारघर येथील सीकेटी विद्यालयात हिंदी दिवस साजरा
खारघर ः रामप्रहर वृत्त ज.भ.शि.प्र. संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्र्रमास प्राचार्य के. के. म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभागप्रमुख आणि हिंदी विषयाचे शिक्षक प्रमोद शेळके, विज्ञान विभाग प्रमुख दुर्गादेवी मौर्या, परीक्षा विभागप्रमुख अस्मिता म्हात्रे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्ना …
Read More »12 हजार वाहनचालकांवर कारवाई
द्रुतगती महामार्गावर 20 लाख 79 हजारांचा दंड वसूल पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. विशेषतः भरधाव वेगात लेनची शिस्त न पाळल्यामुळे हे अपघात होत असतात. अनेकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागतो. लेनची शिस्त न पाळणार्या वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत तीन महिन्यात …
Read More »मोजमाप
1970च्या दशकापर्यंत एक पाव, दोन पाव, अर्धा, तीन पाव पाऊण, चार पाव पूर्ण एक, पाच पाव सव्वा, सहा पाव दीड, सात पाव पावणेदोन, आठ पाव दोन, नऊ पाव सव्वादोन, 10 पाव अडीच, अकरा पाव पावणे तीन, बारा पाव तीन, पुढे 13 पाव सव्वातीन अशा पावकी दीडकीचे पाढे शिकलेली तरुण पिढी …
Read More »इजा, बिजा आणि तिजा! काँग्रेस पक्षानेही केले शतकमहोत्सवी खताळ-पाटलांकडे दुर्लक्ष!
4 ऑगस्ट रोजी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात उत्कृष्ट संसदपटू म्हणून कार्य करणार्या आणि आयुष्याचे शतक फटकावणार्या नेत्यांबद्दल चर्चा केली. त्या चर्चेत एक महत्त्वाचे नाव आमचे स्नेही समीर मणियार आणि बा. बा. वाघमारे यांच्याकडून पुढे आले ते होते भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांचे. समाजवादी चळवळीत वाहून घेतलेल्या दत्तात्रय बाळकृष्ण ताम्हाणे उर्फ दत्ता ताम्हाणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper