पनवेल : भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेत अर्चना परेश ठाकूर यांनी आपल्या मुलासह सहभाग घेतला होता. सचिन वासकर ओवे शहराध्यक्षपदी पनवेल ः ओवेपेठ येथील सचिन धनाजी वासकर यांची भाजप तालुका मंडळ अंतर्गत ओवे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्याबद्दलचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »आरोग्याची काळजी घ्या -आमदार प्रशांत ठाकूर
‘मोफत होमिओपथी’ आरोग्य शिबिराला प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, सर्वांनी आपले आरोग्य जपा, योग्य वेळी योग्य तपासण्या करून घ्या, असा सल्ला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. धम्मयान संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या …
Read More »जासई हायस्कूलमध्ये वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतीय …
Read More »महिलांनी स्वावलंबी बनावे -महापौर
प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षण यशस्वी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षणाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (31 ऑगस्ट) येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी बनावे, …
Read More »नवी मुंबई ते मुंबई हावरक्रॉप्ट सेवा जूनपासून; सिडकोकडून सर्वेक्षण सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कामगारांच्या अंतर्गत वादामुळे 20 वर्षांपूर्वी बंद पडलेली वाशी व बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची हावरक्रॉप्ट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही सेवा त्या वेळी मुंबई-नवी मुंबईदरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र होते. जवळपास 180 रुपये …
Read More »भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, शिक्षण पूर्ण केल्यावर कोर्टात युक्तिवाद कसा करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणेसुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यार्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्या महाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रास्ताविकात …
Read More »दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याचे सांगत पोलिसांचा मॉकड्रिल
पनवेल ः बातमीदार तालुक्यातील कोन गावामध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाली असून दगडफेक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस व्हॅन आणि इतर वाहने एकापाठोपाठ सायरनचा आवाज करीत कोन येथील पोलीस चौकीजवळ दाखल झाले. या वेळी नेमके काय झाले हे पाहण्यासाठी नागरिकांनी …
Read More »पनवेल-गोरेगाव लोकल ही अफवाच!
पनवेल : प्रतिनिधी पनवेल-गोरेगाव लोकल लवकरच सुरू होणार ही अफवाच आहे. पनवेल-गोरेगाव लोकल इतक्यात सुरू होणार नसून, त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पनवेल स्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांनी दिली. पनवेलहून अंधेरी, बोरवली आणि विरार भागात रोज अनेक जण नोकरी धंद्यासाठी जातात. त्यांना पनवेलहून अंधेरीला जाण्यासाठी …
Read More »आदिवासींचा दिवस
9 ऑगस्ट 1982 साली मूळ निवासींचे पहिले संमेलन संयुक्त राष्ट्र संघात भरले होते. 1994पासून विश्व आदिवासी दिन ीींळलरश्र वरू साजरा करण्यात येत आहे. मूळ रहिवासी असणार्यांना आदिवासी असे म्हटले जाते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यायांच्या व जंगलांच्या आश्रयाला जाऊन राहिल्याने त्यांना गिरिजन असेही संबोधले जाते. अरण्यात राहणारे म्हणून भारतीय संविधानात अनुसूचित …
Read More »नारायण राणे यांचा भाजपप्रवेश महाराष्ट्राच्या हिताचाच!
गेल्या काही दिवसांपासून एक बातमी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून तर राजकीय विश्लेषक अशा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही व्यक्तीच अशा असतात की जे बोलले तरी बातमी होते आणि नाही बोलले तरी बातमी होते. माध्यमांना अशा व्यक्तींची दखल घ्यावीच लागते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच नारायण राणे हेही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper