अलिबाग : प्रतिनिधी तरुणांईसह वृद्धांनाही उत्तेजित करणारा गोपाळकाला रायगडात शनिवारी उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार दहीहंड्यांमधील लोणी गोविंदांनी चोरले. यामध्ये सहा हजार 298 खासगी, तर दोन हजार 122 सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश होता. अलिबागमध्ये भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचे विशेष आकर्षण होते. सांगली, सातारा, कोल्हापूरसह कोकण आणि रायगडातील …
Read More »बोरघाटाला धोक्याचा भोंगा
भारतीय रेल्वेचा इतिहास दीडशे ते पावणे दोनशे वर्षांचा आहे. इंग्रजांनी भारतात आगीनगाडी आणली असा समज असला तरी रेल्वेचे खरे प्रवर्तक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ आहेत. नाना लंडनमध्ये गेले असता तेथील वाफेच्या इंजिनावर चालणारी आगीनगाडी पाहून नाना शंकरशेठ यांना अशी गाडी आपल्या देशात असावी याची कल्पना सुचली. त्यासाठी लागणारे भांडवल उभारण्याची …
Read More »जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका
नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय सेवा देणे फार गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून नेरुळ-नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे गोविंदा पथकांना प्रथमोपचार देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रफळात शनिवार 24 ऑगस्ट रोजी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात …
Read More »डबेवाल्यांना मेट्रो-मोनोतही प्रवेश देण्याची मागणी
मुंबई : प्रतिनिधी मेट्रो आणि मोनो रेल्वेतून डबेवाल्यांनाही प्रवास करू देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. मुंबईतील प्रवास वेगवान व सुरक्षित होण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे सुरू करण्यात आली आहे, मात्र या सेवांचा फायदा डबेवाल्यांना घेता येत नसल्याची खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू …
Read More »उरण नगर परिषदेच्या वतीने आज कृष्ण जन्माष्टमी
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद यांच्या वतीने कृष्ण जन्माष्टमी शनिवारी (दि. 24) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी उरण नगर परिषद मराठी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क, उरण येथे साजरी होणार आहे. उरण तालुक्यातील गोविंदा पथकांना आर्थिक मदत म्हणून सलामी देणार्या …
Read More »मंदिराचा भाग कोसळून चौघांचा मृत्यू
कोलकाता ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 27 जण जखमी झाले आहेत. 24 उत्तर परगना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये ही घटना घडली. या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी …
Read More »विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी
मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र जळगाव ः प्रतिनिधी निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणार्या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो, असे म्हणणार्या बुध्दू मुलासारखी झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत विरोधकांना लगावला. महाजनादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याच्या दुसर्या दिवशी ते सभेत बोलत होते. या वेळी …
Read More »नव्या भारतात कुटुंबवादाला स्थान नाही
पंतप्रधानांचा निर्धार; फ्रान्समध्ये मुस्लिमांकडून भव्य स्वागत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौर्यावर असून, शुक्रवारी (दि. 23) त्यांचा दौर्याचा दुसरा दिवस होता. या वेळी त्यांनी भारतीयांशी संवाद साधत आपल्या सरकारने केलेल्या कामांची तसेच मिळवलेल्या यशाची माहिती दिली. मी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे दिलेले वचन विसरत नाही, असा टोलाही या …
Read More »आगरदांडा, खोरा बंदरामुळे पर्यटनाला गती
भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात विराजमान झाल्यापासून मुरूड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बंदरांना कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या सेतू व वाडी जोड प्रकल्पांतर्गत मुरूड तालुक्यातील तीन बंदरांना मोठा निधी मिळाला व या भागाचा विकास होण्यास मोठी मदत झाली. भारतीय …
Read More »जल्लोश हवा, उन्माद नको
मुंबापुरीतील मराठी संस्कृतीचा दहीहंडी हा गणेशोत्सवाइतकाच ठळक घटक आहे. परंतु गेली काही वर्षे मात्र ट्रकमधून घोळक्याने जाणारे गोविंदा कालबाह्य व केविलवाणे दिसू लागले आहेत. इतर मंडळी आपापले कामाधंद्याचे दिनक्रम पार पाडण्यात मश्गुल असताना यांनी मात्र जिवाची जोखीम पत्करून दहीहंड्या फोडत शहरभर भटकायचे. उसने अवसान आणण्यासाठी प्रसंगी दारूचाही आधार घ्यायचा. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper