मुंबई : लघुवाद न्यायालयाचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य न्यायाधीश गणेश मोरेश्वर खांबेटे ऊर्फ आबासाहेब खांबेटे यांचे सोमवारी (दि. 15) वृद्धत्वाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. एक कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या मागे पत्नी, पत्रकार सुपुत्र सतीश खांबेटे, दोन कन्या, नातवंडे आणि अन्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने …
Read More »डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नितीनचा मृत्यू
पालकांचा आरोप; चौकशी करून कारवाईची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या नितीन हरिभाऊ घरत (35) या तरुणाचा केअरपॉइंट दवाखान्यातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत मुलाचे पालक हरिभाऊ घरत यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणीही पालकांनी केली असल्याचे समजते. नितीन …
Read More »संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संगीत, नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणार्या फेलोशिप आणि विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी (दि. 15) करण्यात आली. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, नृत्यांगना सोनल मानसिंग, जतीन गोस्वामी आणि कल्याण सुंदरम पिल्लई यांना फेलोशिप तर प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक, अभिनेत्री …
Read More »चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार …
Read More »रायगड जिल्ह्यातील 267 इमारती धोकादायक
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात 267 इमारती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्जतमध्ये सर्वाधिक 226 इमारती धोकादायक आहेत. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे …
Read More »लढवय्या पँथर निमाला!
राजा ढाले यांचे निधन मुंबई : प्रतिनिधी आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. 16) सकाळी त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. …
Read More »मुंबईत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 रहिवासी ठार झाले असून, आठ जण जखमी आहेत. या इमारतीखाली 40 ते 50 रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्यास सुरुवात झाली. डोंगरीच्या तांडेल स्ट्रीटवरील …
Read More »नगराध्यक्षांच्या आदेशाला ठेकेदाराने दाखविली केराची टोपली
खोपेाली ः प्रतिनिधी सध्या नगरपालिकेचा कारभार लोकप्रतिनिधी पाहतात की ठेकेदार, असा सवाल नागरिकांना पडला तर नवल नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतरही ठेकेदार ऐकत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी गावातील पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकदा रस्त्याच्या डांबरीकरणाचे गाजर दाखवून लोकप्रतिनिधी व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने …
Read More »माथेरान पालिकेच्या बीजे हॉस्पिटल कर्मचार्यांचा मनमानी कारभार
कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये वैद्यकीय सेवा अपुरी असून प्राथमिक उपचार करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिका यांच्या अखत्यारित असलेल्या बीजे हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.आजारी रुग्ण दवाखान्यात दाखल होऊनही एकही कर्मचारी दवाखान्यात हजर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माथेरानमधील आरोग्य समस्या गहन होत चालली आहे. माथेरान नगरपालिका यांच्यामार्फत …
Read More »वाकण-पाली-खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक वळवा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा आदेश सुधागड-पाली ः बातमीदार वाकण-पाली-खोपोली रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक वाकण- पेण-खोपोली अशी वळवली असून वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना व प्रवाशांना दिलासा दिला आहे. वाकण-पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper