Breaking News

Ramprahar Team

संभाजी महाराज यांना कर्जत येथे अभिवादन

कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त दहिवली कर्जत येथील छत्रपती संभाजी राजे चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कथन केला. कर्जत-मुरबाड महामार्ग येथे दहिवली नाक्यावर असलेल्या नामफलकाला वसंत …

Read More »

नेरळ जंक्शन स्थानकाकडे रेल्वेचे दुर्लक्ष

फलाट निवारा शेडविना, एकच पादचारी पूल कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन स्थानकातील समस्येकडे बघायला रेल्वे प्रशासनाला वेळ नाही, असे चित्र आहे.कारण या स्थानकातील निम्मा भाग हा निवारा शेड विना आहे. माथेरानला जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरावे लागते, पण येथे एकच पादचारी पूल आहे. तर …

Read More »

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक छळ

पतीसह सासू व दीरावर गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती, सासू व दीर यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण तालुक्यातील डोलवी येथील महिलेचे 4 मे 2017 रोजी लग्न झाले असून, त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 ते 9 …

Read More »

पेण भूमीअभिलेख कार्यालयाला रिक्तपदांचे ग्रहण

कामकाज थंडावले; जनता मात्र हैराण पेण : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्तपदांमुळे सर्वसामान्य जनतेची या कार्यालयाशी निगडीत असलेली बरीच कामे खोळंबली आहेत. अनेक फेर्‍या मारूनसुद्धा काम होत नसल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या कार्यालयातील रिक्तपदे वेळीच भरली नाही, आणि थंडावलेले कामकाज असेच राहिले …

Read More »

पनवेल एसटी आगार कामाच्या प्रतिक्षेत…

गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगारप्रमाणे पनवेलचे एस.टी. आगार बांधणार असे परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते  या बसपोर्ट मध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवासी विश्राम कक्ष. दुसर्‍या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले आहे. या कामाची …

Read More »

कॅन्सरचा वाढता विळखा

प्रवाशाची वाट पाहताना विरंगुळा म्हणून सोबतच्या अन्य एखाद्या रिक्षाचालकाने सहज देऊ केलेल्या तंबाखू वा गुटख्यातून जडणारी ही सवय व्यसनात कधी परिवर्तित होते ते बहुदा कुणाच्याच ध्यानात येत नाही. वेळेवर जेवण मिळत नसल्याने भूक मारण्यासाठी, प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी, कुटुंबापासून दूर राहताना जाणवणार्‍या एकाकीपणापासून स्वत:ला सावरताना किंवा जगण्याच्या सगळ्याच विवंचना घडीभर विसरण्यासाठी …

Read More »

मुरूड येथे पिकअप टेम्पो पलटी; 21 जण जखमी

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील केळकर येथे किक्रेट मॅच खेळून महालोर गावातील मुले शनिवारी (दि. 11) रात्री 8 वाजता पिकअप  टेम्पो (एमएच 06, बीजी 2145)तून घरी परत येत होती. काही अंतर गेल्यानंतर एका चढावावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन 21 जण जखमी झाले. त्यातील सहा जण गंभीर जखमी आहे. …

Read More »

कळंबोलीत चारचाकी गाडीची चोरी

पनवेल : बातमीदार कळंबोली येथील भाऊ जगन्नाथ म्हारनूर (वय 26) यांची 70 हजार रुपये किमतीची मारुती इको कार 8 मे रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ जगन्नाथ म्हारनूर यांनी आपली मारुती इको कार क्र. (एमएच 03 बीएच 7809) ही सेक्टर …

Read More »

माणगावजवळ वॅगनरची टेम्पोला धडक

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेमपाले गावच्या हद्दीत रविवारी (दि. 12) सकाळी वॅगनर कारने टेम्पोला समोरासमोर ठोकर दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. चालक अखिलेश मंगेश बोंबाडे (वय 22, रा. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीचा टेम्पो (एमएच 08, एपी 1748) या गाडीत …

Read More »

पनवेलमध्ये पाणीटंचाईमुळे वाढली पिंपांची मागणी

पनवेल : बातमीदार राज्यासह पनवेल परिसरातही पाणीटंचाईचे दाट सावट पसरले आहे. प्रत्येक प्रभागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी रहिवाशांनी मिळेल ते पाणी साठवून ठेवण्यासाठी पिंपाची जोरदार खरेदी सुरू केल्यामुळे बाजारात पिंपांना असणारी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा राज्यभर सगळीकडेच दुष्काळचे सावट आहे. त्यामुळे जेव्हा कधी पाणी येईल तेव्हा …

Read More »